Adipurush BO 1st Day Collection: आदिपुरुष चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली 'इतक्या' कोटींची कमाई!
Adipurush BO 1st Day Collection: शुक्रवारी संपूर्ण देशात आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एकावेळी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला जाणून घेऊयात.
Read More