South Mumbai Vs Western Suburbs : मुंबईकर दक्षिण मुंबईतून उपनगरांमध्ये कसे वसत गेले
South Mumbai Vs Western Suburbs : आता मुंबई शहर आपल्याला बोरीबंदर पासून मुलुंडपर्यंत आणि चर्चगेटपासून बोरिवलीपर्यंत अफाट वाढलेलं दिसतं. पण, एक काळ असा होता की, दक्षिण मुंबई हीच मुंबईची ओळख होती. पेडर रोड किंवा मरीन लाईन्सवरच्या आलिशान इमारती आणि दुसरीकडे ग्रँटरोड आणि भायखळ्याला पसरलेल्या चाळी यामध्ये मुंबई विभागलं गेलं होतं. पश्चिम उपनगरांची वाढ कशामुळे झाली आज समजून घेऊया…
Read More