Gold Price Today: सोने महागले-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव
कमॉडिटी बाजारात तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मंगळवारी 10 जानेवारी रोजी वाढ झाली.जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1872.79 डॉलर प्रती औंस आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कमॉडिटी बाजारात तेजी कायम आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत आज मंगळवारी 10 जानेवारी रोजी वाढ झाली.जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1872.79 डॉलर प्रती औंस आहे.
Read Moreविजेची मागणी विक्रमी उच्चांक गाठत असताना, केंद्रीय उर्जा मंत्रालयाने सर्व वीज निर्मिती कंपन्यांना (जेनकोस) (Genco was instructed to import coal) त्यांच्या एकूण गरजेपैकी 6 टक्के कोळसा आयात करण्याचे निर्देश दिले आहेत.
Read Moreआग्रा आणि अलिगढच्या बाजारपेठेतील व्यापारी आता बटाटे आगाऊ बुक (Pre-Booking of Potatoes) करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचू लागले आहेत. एवढेच नाही तर बटाट्याचा प्रति क्विंटल भावही शेतकर्यांच्या मदतीने ठरवला जात आहे.
Read MoreDifference between OC & CC document: रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यापूर्वी ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून 'OC' आणि 'CC' हे परवाने तपासायला हवेत आणि मगच मालमत्तेची खरेदी करायला हवी, अन्यथा भविष्यकाळात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.
Read MoreSlum Rehabilitation Authority, Mumbai: बीडीडी चाळीच्या पुनर्विकासानंतर चाळीतील रहिवाशांना व्यायामशाळा, ललित कला भवन, रुग्णालय, शाळा, जॉगिंग ट्रॅक, कम्युनिटी हॉल, ज्येष्ठ नागरिक प्लाझा यासारख्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Read Moreजगातील अनेक देश भारतातून चहा घेतात. चहाच्या निर्यातीचे ताजे आकडे समोर आले आहेत. कॉफीपाठोपाठ आता चहाच्या निर्यातीतही (Tea Export) बंपर वाढ झाली आहे.
Read Moreभारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांना विशेष महत्त्व आहे, भारतात प्राचीन काळापासून मसाल्यांचा वापर केला जात आहे. साधारणपणे उन्हाळा आला की मसाले बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. काही दिवसांपूर्वी NCDEX वर मसाल्यांच्या किमतींमध्ये वाढ (Spices are also expensive) झाल्याचे पहायला मिळाले.
Read Moreजागतिक बाजारपेठेत भारतीय वस्तूंना (Demand for Indian goods) खूप मागणी आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत प्रमुख वस्तूंच्या निर्यातीत (goods export) सुमारे 24 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
Read MoreBefore renting a house: भाडयाने घर घेताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला घर निवडताना मदत होईल, आणि सोयीस्कर पडेल.
Read MoreJoshimath: जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतोय. त्याची ही अवस्था होण्यामागे नेमकं कारण काय आहे, याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत दिलेल्या मुलाखतीत काही महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे.
Read Moreमंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला आणि आज अनेक शहरांमध्ये तेलाचे दर (Petrol Diesel Prices) स्वस्त झाले आहेत.
Read MoreExtended Thane Station Project: साधारण 7 ते 8 वर्षांपूर्वी ठाणे आणि मुलुंड दरम्यान नवीन स्टेशन असावे अशी मागणी जोर धरू लागली. मेट्रोचे जाळे उभारत असताना या नवीन स्टेशनमुळे प्रवाशांना आणखी एक नवीन पर्याय मिळणार असल्याने मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने विस्तारित ठाणे स्टेशनचा प्रस्ताव पुढे आणला.
Read More