Sebi Eases access: Sebi ने तीन मालमत्ता वर्गातील गुंतवणुकदारांचा प्रवेश केला सुलभ, आताच पहा सर्व माहिती...
Sebi ने गुंतवणूकदारांचा प्रवेश सुलभ केला.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sebi ने गुंतवणूकदारांचा प्रवेश सुलभ केला.
Read MoreSEBI Registered Investment Advisor याबद्दल संपूर्ण माहिती.
Read Moreभारतात मालमत्ता विकण्यासबंधीतच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लेख वाचा.
Read Moreदिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने व शेअर्स खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दिवाळीच्या निमित्ताने स्टॉक्स खरेदी करत गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.
Read Moreदिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.
Read Moreसध्या देशातच नाही तर जगभरात चांदीला देखील मोठी मागणी आहे. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर देशात चांदीचा भाव 75 हजार रुपये किलो दराने विकली जात आहे. गेल्या 5 वर्षात चांदीच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. जगभरात चांदीची मागणी अचानक कशी वाढली याबद्दल जाणकारांनी अनेक तर्क वितर्क लावले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या लेखात.
Read Moreमहाराष्ट्रात सामान्यतः वडापाव आणि भेळीसोबत कांदा देण्याची पद्धत आहे. बहुतांश ठिकाणी भेळीसोबत तर कांदा दिलाच जातो. मात्र आता कांद्याच्या किमती वाढल्या असल्याने भेळ प्रेमींना कोरडीच भेळ खावी लागत आहे. आधीच तेल, बेसन पीठ आणि इतर जिन्नस महागल्याने भाववाढ झालेला कांदा सध्या वडापाव आणि भेळीतून गायब झाल्याचे पाहायला मिळते आहे.
Read MoreSmall Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
Read MoreNon-Convertible Debenture: नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सचे शेअर्स किंवा इक्विटीमध्ये रुपांतर होत नाही. याचा व्याजदर कंपनी किती एनसीडी (Non-Convertible Debenture) इश्यू करते, त्यावर आधारित असतो. एनसीडीमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार, बँकिंग कंपन्या, कॉर्पोरेट आणि नॉन-कॉर्पोरेट सेक्टरमधील संस्था आणि डिलर्स गुंतवणूक करू शकतात.
Read Moreमहागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
Read MoreFixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.
Read Moreसध्या इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरूं असलेल्या युद्धाचा परिणाम जाग्रील बाजारपेठेवर पाहायला मिळतो आहे. गेल्या काही आठवड्यापासून भारतीय शेअर मार्केट देखील सुमार कामगिरी करताना दिसत आहे. याचाच परिणाम आता सोन्याच्या भावावर देखील पाहायला मिळतो आहे.
Read More