Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Insurance Frauds: विमा घेताय? होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या सविस्तर

Insurance Frauds: ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या रोजच आपल्याला ऐकायला येतात. फक्त याच ठिकाणी फसवणूक होते असं नाही. ती इतरही ठिकाणी होते. आज आम्ही तुम्हाला विमा (Insurance) घेताना कशी फसवणूक होऊ शकते याविषयी सांगणार आहोत. तसेच, त्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा हेही जाणून घेणार आहोत.

Read More

Pet Insurance : पाळीव प्राण्यांसाठीही तुम्ही घेऊ शकता विमा संरक्षण, जाणून घ्या फायदे

भारतामध्ये सध्या कुत्रा आणि मांजर (Dog And Cat )हे सर्रास घरामध्ये पाळले जातात. तसेच वेगवेगळे देशी विदेशी प्रजातीचे कुत्रे, मांजर पाळण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे काही विमा कंपन्यांकडून आता पाळीव प्राण्यांसाठी देखील विशेष विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Read More

Trekking Vs Travel Insurance: दोघांमधील फरक आणि फायदे समजून घ्या!

Trekking Insurance Vs. Travel Insurance: ट्रेकिंग इन्शुरन्स आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स हे दोन्ही प्रकार नियमित इन्शुरन्सचाच एक भाग आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे पॉलिसीधारकाला प्रवासादरम्यान काही अनपेक्षित घटनांमुळे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. तर ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्सचा एक पुढचा टप्पा आहे.

Read More

Insurance for shops : महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनांसाठी विमा अनिवार्य होणार; महाराष्ट्र शासनाचा निर्णय

अनेकवेळा आग, अतिवृष्टी अथवा इतर कोणत्याही दुर्घटनेमुळे लहान मोठ्या दुकानांचे आर्थिक नुकसान होते. काही दुर्घटनांमध्ये जीवितहानीच्या घटना घडतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांसाठी विमा संरक्षण ( Shop insurance )अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.

Read More

Trekking Insurance म्हणजे काय? त्यामध्ये काय कव्हर होते

Trekking Insurance: ट्रेकिंग या शब्दामध्येच थ्रील आहे. त्यामुळे वैयक्तिक सुरक्षितता म्हणून सेफ्टी गिअर्स सोबतच ट्रेकिंग इन्शुरन्स सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे. यातून तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीमुळे झालेला खर्च तसेच अपघातामुळे झालेला खर्चावर आर्थिक सुरक्षितता मिळू शकते.

Read More

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या पाच आयुर्विमा योजना, ज्यातून तुमचे आयुष्य होईल सुरक्षित

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या अनेक विमा योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. 'एलआयसी'च्या विमा योजनांच्या धर्तीवर इतर कंपन्यांनी तशा प्रकारची विमा उत्पादने बाजारात लॉंच केली. 'एलआयसी'च्या विमा योजनांची खासियत म्हणजे 'एलआयसी'ची विश्वासार्हता आहे.

Read More

Trekking Insurance: सोलो ट्रिप करणाऱ्यांसाठी इन्शुरन्स का महत्त्वाचा!

Trekking Insurance: सोलो ट्रिप किंवा सोलो ट्रेक करणाऱ्यांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स महत्त्वाचा का आहे. याची काही कारणे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Travel Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

Travel Insurance: देशामध्ये किंवा परदेशात फिरताना एखाद्या कारणामुळे तुमचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्याची सुविधा ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये उपलब्ध असते.

Read More

Crop Insurance Claim: पीक विम्याचा क्लेम करताना 'या' चुका टाळा

Crop Insurance Claim: पीक विमा हा सरकारचा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा उपक्रम आहे. त्यामुळे ही मदत मिळवण्यासाठी जे नियम आणि पात्रता घालून दिलेली आहे. त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती पूर्तता होत नसेल तर संबंधित शेतकऱ्याचा पीक विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे क्लेम करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.

Read More

Jio Insurance : जिओ फायनान्स 2024 पर्यंत विमा क्षेत्रात उतरणार; परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) या कंपनीमधून डिमर्ज केलेली संस्था आहे. नुकतेच म्हणजे 25 जुलैला या नवीन कंपनीचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे नामकरण करण्यात आले. डिमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आता जनरल इन्शुरन्स (Genral Insurance) आणि लाईफ इन्शुरन्स (life insurance) ची सेवा सुरू करणार आहे.

Read More

Jeevan Kiran Life Insurance: अनेक लाभ देणारी एलआयसीची जीवन किरण पॉलिसी, जाणून घ्या काय आहेत फायदे

Jeevan Kiran Life Insurance Benefits: नॉन-लिंक्‍ड, नॉन पार्टिसिपेट, पर्सनल सेविंग आणि लाइफ इंश्‍योरेंस यासरखे सर्व लाभ देणारी एक नवीन पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळाने सादर केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या नवीन पॉलिसी योजनेचे नाव आहे.

Read More

Senior Citizens Insurance: वयाच्या साठीनंतरही हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांचे प्लॅन जाणून घ्या

Senior Citizens Insurance 2023: आम्ही तुमच्या पालकांसाठी, ओळखीतील सिनिअर सिटीझन्ससाठी फायद्याच्या ठरतील अशा भारतातील काही निवडक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More