Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Crop Insurance Claim: पीक विम्याचा क्लेम करताना 'या' चुका टाळा

Crop Insurance Claim: पीक विमा हा सरकारचा शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा उपक्रम आहे. त्यामुळे ही मदत मिळवण्यासाठी जे नियम आणि पात्रता घालून दिलेली आहे. त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. ती पूर्तता होत नसेल तर संबंधित शेतकऱ्याचा पीक विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे क्लेम करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.

Read More

Jio Insurance : जिओ फायनान्स 2024 पर्यंत विमा क्षेत्रात उतरणार; परवान्यासाठी IRDAI कडे करणार अर्ज

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) या कंपनीमधून डिमर्ज केलेली संस्था आहे. नुकतेच म्हणजे 25 जुलैला या नवीन कंपनीचे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे नामकरण करण्यात आले. डिमर्ज झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीकडून आता जनरल इन्शुरन्स (Genral Insurance) आणि लाईफ इन्शुरन्स (life insurance) ची सेवा सुरू करणार आहे.

Read More

Jeevan Kiran Life Insurance: अनेक लाभ देणारी एलआयसीची जीवन किरण पॉलिसी, जाणून घ्या काय आहेत फायदे

Jeevan Kiran Life Insurance Benefits: नॉन-लिंक्‍ड, नॉन पार्टिसिपेट, पर्सनल सेविंग आणि लाइफ इंश्‍योरेंस यासरखे सर्व लाभ देणारी एक नवीन पॉलिसी भारतीय आयुर्विमा महामंडळाने सादर केली आहे. जीवन किरण पॉलिसी असे या नवीन पॉलिसी योजनेचे नाव आहे.

Read More

Senior Citizens Insurance: वयाच्या साठीनंतरही हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या कंपन्यांचे प्लॅन जाणून घ्या

Senior Citizens Insurance 2023: आम्ही तुमच्या पालकांसाठी, ओळखीतील सिनिअर सिटीझन्ससाठी फायद्याच्या ठरतील अशा भारतातील काही निवडक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची माहिती घेऊन आलो आहोत.

Read More

Car Insurance: भारताबाहेर वाहनाला अपघात झाला तरी करता येणार विमा क्लेम, जाणून घ्या डीटेल्स

वाहन विमा नसेल तर तुम्हांला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही देखील तुमच्या कारचा विमा घेण्याचा विचार करत असाल किंवा विमा नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आलीये.Bajaj Allianz General Insurance ने आणलेली ही विमा पॉलिसी भारताबाहेर देखील लागू असणार आहे...

Read More

New Insurance Scheme: 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल'ने लॉन्च केला नवा प्लान, प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण?

New Insurance Scheme: प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण हवं असेल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीनं एक नवा प्लान लॉन्च केला आहे. या नव्या प्लानच्या माध्यमातून अपघाती मृत्यू, जीवन विमा संरक्षण यासह विविध फायदे मिळू शकतात.

Read More

Health Insurance: आरोग्य विमा खरेदी करतांना काही महत्वाच्या टिप्स जाणून घ्या

Health Insurance Tips: कोरोना काळानंतर आरोग्य विमा खरेदी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. बऱ्याचदा आपल्याला आरोग्य विमा खरेदी करतांना कोण-कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, ते लक्षात येत नाही. त्यामुळे आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. यासाठी आज आपण काही महत्वाच्या टीप्स जाणून घेणार आहोत.

Read More

Insurance Complaint Options: विमा कंपनीवर नाराजी? कशी कराल तक्रार? 'या' पाच मार्गांचा अवलंब करा

Insurance Complaint Options: तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी विमा कंपन्यांकडून पॉलिसी घेतली जात असते. मात्र विमा कंपनीकडून योग्य सेवा दिली जाईलच, याची शाश्वती नसते. खरं तर ऐनवेळी गैरसोय होऊ नये, म्हणून विविध प्रकारचा विमा काढला जातो. कंपन्यांकडून मात्र योग्य सेवा दिली जात नाही.

Read More

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेत असल्यास 'या' गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे; जाणून घ्या सविस्तर

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेतांना अनेक गोष्टींची माहिती घ्यायची आपण विसरून जातो, जाणून घेऊया तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे.

Read More

LIC Policy: एलआयसीच्या 'या' पॉलिसीत दररोज 120 रुपयांची गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवेळी मिळेल 27 लाखांचा परतावा

LIC Policy: एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी एक मोठा फंड तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला दररोज 120 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. ही गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 27 लाख रुपयांचा मोठा फंड मिळणार आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

HDFC Life Sanchay Plus Policy : माहित करून घ्या, HDFC लाइफ संचय प्लस पॉलिसीबद्दल!

HDFC Life Sanchay Plus Policy : ही एक नॉन-पार्टिसिपेट आणि नॉन-लिंक्ड बचत विमा योजना आहे. ही पारंपारिक बचत योजना आहे. यामध्ये नियमित परतावा मिळतो. या योजनेद्वारे, अनपेक्षित घटनांपासून तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासोबतच तुम्ही तुमच्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करू शकता.

Read More

Difference Between Term & Life Insurance: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या

Difference Between Term & Life Insurance: उज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि टर्म इन्शुरन्स (Term Insurance) खरेदी करताना बऱ्याच वेळा अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यामधील मुख्य फरक जाणून घेऊयात.

Read More