Car Insurance : कारसाठी योग्य विमा कसा निवडावा? जाणून घ्या काही महत्त्वाचे मुद्दे
बाजारात अनेक विमा कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या विमा सुविधा देतात. त्यामुळे कार खरेदी करताना अथवा विमा रिन्यू करत असताना तुम्ही विश्वासार्ह विमा कंपनीची आणि योग्य विमा पॉलिसीची निवड करणे गरजे आहे. कारसाठी विमा पॉलिसी घेत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
Read More