Insurance Agent: कोण बनू शकते विमा एजंट? IRDAI चे यासाठी नियम काय आहेत? जाणून घ्या
विमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. IRDAI ने विमा एजंट बनण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
विमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. IRDAI ने विमा एजंट बनण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे.
Read Moreहा लेख "महिलांच्या मालमत्ता कायद्याअंतर्गत जीवन विमा कसा खरेदी करावा" या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. ह्यात १८७४ च्या महिलांच्या मालमत्ता कायद्याचे महत्त्व, जीवन विमा पॉलिसींचे प्रकार, खरेदीच्या अटी व शर्ती, प्रक्रिया आणि ट्रस्टीची नेमणूक याची माहिती समाविष्ट केली आहे.
Read Moreतुम्हांला जीवन विमा आणि आरोग्य विमा कॉम्बो योजने मधील फायदे आणि तोटे माहिती आहेत का तसेच आम्ही तुम्हांला कॉम्बो प्लॅन आणि स्वतंत्र प्लॅन मधील फरक खालील लेखामध्ये देत आहोत.
Read Moreपॉलिसीबाजाराच्या अभ्यासातून स्वयंरोजगारासाठी मुदतीच्या विम्यात २५% वाढ झाल्याचे दिसून येते. अलीकडील काळात स्वयंरोजगारांना विमा खरेदी करणे सोपे वाटते. Term Insurance अधिक सुलभ आणि भारताच्या स्वयंरोजगार लोकसंख्येच्या गरजेनुसार तयार केलेला आहे.
Read Moreमहिलांसाठी जीवन विम्याचे महत्त्व जाणुन घ्या, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षा, कमी विम्याचा हप्ता, संपत्ती निर्माण करणे आणि गंभीर आजारांपासून संरक्षण यांसारखे फायदे समाविष्ट आहेत. स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबांसाठी स्थिर भविष्य सुरक्षित करण्यावर जोर देऊन, विविध गरजांनुसार तयार केलेले विविध विमा पर्याय खालील लेखामध्ये दिलेले आहेत.
Read Moreआम्ही खालील लेखात सर्वसमावेशक कव्हरेजपासून ते मातृत्व फायद्यांपर्यंत व पात्रता, कागदपत्रे आणि आवश्यक पर्याय ऑफर करून महिलांसाठी निवड प्रक्रिया सुलभ करतो.
Read Moreकार इन्शुरन्स आपल्या आयुष्यात का महत्वाचा आहे आणि तो आपल्याला कोण कोणते कव्हरेज प्रदान करतो, याबद्दल संपुर्ण माहिती जाणुन घ्या खालील लेकामध्ये.
Read MoreTop-up and Super Top-up policy बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Read Moreविमा पॉलिसी खरेदी करताना आर्थिक सुरक्षेसोबतच लाभांशाचा विचार करत असाल तर पार्टिसिपेंट विमा पॉलिसीचा विचार करणे कधीही चांगले. या पॉलिसींतर्गत लाभांश व बोनसचा फायदा मिळतो.
Read Moreविमा लोकपाल संबंधीत अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
Read Moreभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडाने (IRDAI) विमा कंपन्यांना ग्राहकांना सोप्या भाषेत विम्यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले आहेत.
Read MoreZero Debt Insurance कश्या प्रकारे कार्य करते जाणून घेण्यासाठी खालील लेखाचा आढावा घ्या.
Read More