Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

SBI General Insurance: SBI जनरल इन्शुरन्सने लाॅंच केलाय ‘सुपर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन’, जाणून घ्या फिचर्स

SBI जनरल इन्शुरन्सने 'सुपर हेल्थ इन्शुरन्स' हे सर्वसमावेशक हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट लाॅंच केले आहे. या प्रोडक्टमुळे ग्राहकांना व्यापक हेल्थ केअर पाॅलिसीचा लाभ घेता येणार आहे. ज्यात हाॅस्पिटलायझेशनच्या खर्चापासून अन्य मेडिकल खर्चांशी संबंधित आर्थिक बोजा कमी करण्यासाठी या प्रोडक्टचे डिझाईन केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Read More

Health Insurance: हेल्थ इन्शुरन्स घेताय? पॉलिसीतील 'या' 5 गोष्टी आधी चेक करा

आरोग्य विमा घेताना पॉलिसीत अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या तुम्ही सर्वात आधी पाहिल्या पाहिजेत. कंपन्यांकडून अनेक बेनिफिट्स दिली जातात. मात्र, काही बेनिफिट अत्यंत आवश्यक असतात. त्यामध्ये तडजोड करू नका. या लेखात पाहूया कोणत्या गोष्टी तुम्ही प्रामुख्याने चेक करायला हव्यात.

Read More

LIC Policy Revival: एलआयसीची पॉलिसी बंद झालीय, अशी सुरु करा पुन्हा पॉलिसी

LIC Policy Revival: भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी विमा बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. विमा बाजारपेठेतील जवळपास 70% हिस्सा एलआयसीचा आहे. एलआयसीचे भारतात कोट्यवधी ग्राहक आहेत.

Read More

Cashless mediclaim : आरोग्य विम्याचा दावा 100% कॅशलेस करण्यासाठी IRDAI चे प्रयत्न; वाचा सविस्तर

आरोग्य विमा घेणाऱ्या ग्राहकांना एक रुपयाही न भरता संपूर्ण उपचार कॅशलेस उपलब्ध व्हावेत, यासाठी आता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) आरोग्य विमा कंपन्यासोबत मिळून काम करत आहेत.

Read More

Car Insurance: कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि Own Damage कार इन्शुरन्समध्ये फरक काय? कोणती पॉलिसी ठरेल फायद्याची

कारचा अपघात झाल्यास किंवा इतर काही कारणांमुळे नुकसान झाल्यास खर्चाने खिसा रिकामा होऊ शकतो. फक्त थर्ड पार्टी विम्याने तुमच्या कारचे नुकसान भरून निघणार नाही. Own damage आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा पॉलिसी फायद्याची ठरू शकते. या दोन्ही पॉलिसीतील फरक काय पाहूया.

Read More

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने उत्सवासाठी घेतले 26.54 कोटी रुपयांचे विमा संरक्षण

यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मुंबईतील लालबागचा राजा या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी मुंबईत येत असतात. दरम्यान, यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स या कंपनीकडून एकूण 26.54 कोटी रुपयांचा विमा काढला आहे.

Read More

Car Insurance Myths: सीएनजी किटमुळे कार विम्याचा प्रिमियम कमी होतो? इन्शुरन्स घेताना 'या' अफवांपासून राहा दूर

जर तुम्ही कार इन्शुरन्स घ्यायचा विचार करत असाल तर हे तुम्हाला माहिती असायला हवेच. कार विम्याबाबात अनेक अफवा आणि चुकीची माहिती पसरलेली आहे. त्यामुळे सखोल माहिती घेतल्यानंतर कार विमा घ्या. या लेखात पाहूया कार विम्याबाबत कोणती चुकीची माहिती पसरली आहे.

Read More

Online Insurance Copy : वाहनाच्या इन्शुरन्सची कॉपी ऑनलाईन कशी मिळवायची?

विमा कंपन्याचे बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जातात. त्यामध्ये विमा पॉलीसी खरेदी करणे, विमा पॉलिसीचे नुतनीकरण करणे, विम्यासाठी दावा करणे किंवा विम्याचा प्रिमियम भरणे यासारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या असतात. दरम्यान, वाहन चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

Read More

Cattle Insurance: शेतकऱ्यासाठी लाखमोलाचे पशुधन, गुरांचा विमा काढलाय का? जाणून घ्या कॅटल इन्शुरन्सबाबत सविस्तर

Cattle Insurance:कृषिआधारित अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक गुरांसाठी विमा योजना आहे.विशेषत: ज्यांची शेती गुरांवर अवलंबून आहे किंवा ज्यांच्यासाठी गुरे उत्पन्नाचे साधन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कॅटल इन्शुरन्स फायदेशीर ठरत आहे.

Read More

TPA Insurance: थर्ड पार्टी विमा कंपनी काय काम करते? क्लेम मंजूर करताना कशी मदत होते

थर्ड पार्टी विमा कंपन्या पॉलिसीधारक आणि मूळ विमा कंपनी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. या कंपन्यांना विमा नियामक संस्था इर्डाकडून अधिकृत परवानगी मिळालेली असते. विमा क्लेम पास करण्यास थर्ड पार्टी कंपन्यांकडून मदत केली जाते. देशातील आघाडीच्या विमा कंपन्यांसोबत मिळून TPA काम करतात.

Read More

LIC Pay Direct: ऑनलाईन एलआयसीचा प्रीमिअम कसा भरायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

How to Pay LIC Premium Online: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीने ग्राहकांना ऑनलाईन प्रीमिअम भरता यावा. यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या विविध पर्यायांमधून तुमच्या सोयीने ऑनलाईन प्रीमिअम भरू शकता.

Read More

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन आणि त्याचे फायदे समजून घ्या

Zero Cost Term Plan: झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला एक बेसिक विमा संरक्षण दिले जाते. विमा कालावधीत ग्राहकाने भरलेल्या प्रिमीयमची रक्कम ठराविक काळातनंतर परत मिळते.

Read More