Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Bima Sugam: ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्वोत्तम विमा पॉलिसी निवडीचा पर्याय

Bima Sugam: इन्शुरन्स अ‍ॅग्रीगेटर्सला मिळणारा प्रतिसाद आणि या मंचावरुन होणारी विमा उत्पादनांची विक्री यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच विमा नियामकाने देखील या क्षेत्रात स्वत:चे व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Term Insurance FAQ: टर्म इन्शुरन्स घेताय! टर्म इन्शुरन्सबाबत विचारले जाणारे सर्वसाधारण प्रश्न समजून घ्या

Term Insurance FAQ: तुमचे राहणीमान, तुमचे उत्पन्न, कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असलेले सदस्य या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण या लेखातून समजून घेऊया.

Read More

Cyber Insurance का आहे महत्वाचा? जाणून घ्या फायदे

सायबर विमा असणे आजच्या काळात फार गरजेचे आहे. अनेकांना याचे महत्व पटले आहे. सायबर विमा आधुनिक डिजिटल लँडस्केपमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे. वाढत्या सायबर धोक्यांच्या घटना लक्षात घेऊन संभाव्य आर्थिक परिणामांपासून संरक्षण प्रदान करण्याचे काम सायबर विमा करते.

Read More

Corporate Health Insurance: कंपनीकडून मिळणारा आरोग्य विमा पुरेसा असतो का? दुसरी वैयक्तिक पॉलिसी घ्यावी का?

नोकरी करत असल्यास कंपनीकडून आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाते. मात्र, हे विमा संरक्षण तुमच्यासाठी पुरेसे असते का? या विम्याचे काही फायदे आहेत तर काही तोटेही आहेत. अशावेळी दुसरी वैयक्तिक विमा पॉलिसी घेणे फायदेशीर ठरू शकते का ते पाहूया.

Read More

Vehicle Insurance न काढता गाडी चालवत असाल तर सावधान! केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत…

केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या वाहतूक विभागाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांचा वाहन विमा नसेल अशा गाड्यांच्या मालकांना लवकरच नोटीस जारी केली जाणार आहे. खरे तर मोटार वाहन कायद्याने विमा नसताना वाहन चालवणे गुन्हा आहे. वाहन विमा नसलेल्या वाहन चालक-मालकांकडून दंडवसुली देखील केली जाणार आहे.

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Term Insurance: टर्म इन्शुरन्स असणे हे आजच्या घडीला तुमच्या कुटुंबाचे भवितव्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक खात्रीशीर उपाय आहे. तुमच्यावर काही आकस्मित संकट कोसळले तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबियांची चिंता दूर करण्यास टर्म इन्शुरन्स खूप फायदेशीर ठरतो.

Read More

Health Insurance : 'या' कारणांमुळे फेटाळला जातोय हेल्थ इन्शुरन्स, जाणून घ्या सविस्तर

हेल्थ इन्शुरन्स असला आणि कोणताही आजार झाला तर इन्शुरन्सद्वारे इलाज करता येतो. मात्र, आजारांच्या वाढत्याप्रमाणामुळे आता इन्शुरन्स मिळणे कठीण झाले आहे. एका डेटानुसार आधीच आजार असल्यामुळे लोकांना इन्शुरन्स देणे फेटाळण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या आजाराचा समावेश आहे, सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Home Insurance: होम इन्शुरन्स घेताय? कव्हरेजविषयी जाणून घ्या सर्व काही

प्रत्येकजण स्वत:चे एक घर असावे असे स्वप्न पाहत असतो. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो. प्रसंगी आयुष्याची कमाई त्यात गुंतवतो. मात्र, काहीवेळा नैसर्गिक अथवा मानव निर्मित दुर्घटनांमुळे तुमच्या घराचे नुकसान होण्याची शक्यता असते, अशा संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई व्हावी यासाठी होम इन्शुरन्स काढणे हा चांगला पर्याय आहे.

Read More

Road Trip Cover: रोड ट्रिप बनवा आता बजाज मार्केटच्या कव्हरसह अधिक सुरक्षित, जाणून घ्या डिटेल्स

फिरायला जायचे प्लॅनिंग करताय मग बजाज मार्केटने ग्राहकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आर्थिक सुरक्षेचा चोख बंदोबस्त केला आहे. यासाठी बजाज मार्केटने सीपीपी ग्रुप इंडियासोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे फिरायला जात असल्यास, तुमच्या सुरक्षेसाठी हा प्लॅन खरेदी करू शकता. चला तर डिटेल्स जाणून घेऊया.

Read More

Health Insurance vs Mediclaim: हेल्थ इन्शुरन्स की मेडिक्लेम दोघांत काय फरक आहे? जाणून घ्या फायद्यात राहाल

आजार कोणताही असो तो एकदा घरात शिरला की कुटुंबीयांची सर्व जमापूंजी संपवून जातो. अशावेळी इन्शुरन्स असला तर कुटुंबीयांवरचा भार थोडा हलका होतो. कारण, यामुळे हाॅस्पिटलचा बराच खर्च इन्शुरन्सद्वारे देण्यात येतो. तर आपण आज मेडिक्लेम व हेल्थ इन्शुरन्स या दोघातील फरक जाणून घेणार आहोत.

Read More

Health insurance cost saving : आरोग्य विमा पॉलिसी काढण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी; पैशांची होईल बचत

भविष्यात आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य आर्थिक खर्चाचा फटका टाळण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विमा पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, विमा पॉलिसी काढणे म्हणजे पॉलिसीवर जास्त पैसे खर्च हे व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे कमी खर्चात सर्वसमावेशक विमा पॉलिसी कशा प्रकारे खरेदी करता येईल, याची माहिती जाणून घ्या

Read More

Life Insurance Claim: जीवन विम्याचा दावा 3 वर्षानंतर नाकारता येणार नाही! विमा कायद्यातील कलम 45 माहितीये का?

जीवन विम्याचा दावा कंपनी किती वर्षानंतर नाकारू शकत नाही. तसेच कोणत्या परिस्थितीत जीवन विम्याचा दावा नाकारला जातो. सेक्शन 45 काय आहे? याची माहिती घेऊया.

Read More