Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Guaranteed Return Plan: गॅरंटीड रिटर्न प्लॅन घ्यायचा आहे? मग या गोष्टी ठेवा लक्षात

Guaranteed Return Plan: सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्ट घेताना लोक काही फायदा होत असेल तरच ती घेतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा करुन घ्यायचा असल्यास तुम्ही गॅरंटीड रिटर्न प्लॅन घेऊ शकता. याद्वारे तुम्ही लाईफ इन्शुरन्स आणि बचत या दोन्ही गोष्टी मिळवू शकणार आहात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Health Insurance: मेडिक्लेम पाॅलिसी घेताय? या गोष्टींना मिळत नाही कव्हर, वाचा सविस्तर

सध्या प्रत्येकाजवळ हेल्श इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम पाॅलिसी असणे गरजेचे आहे. कारण, एखादा आजार जडल्यास, त्यावर मात करण्यासाठी आणि आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी या इन्शुरन्सचा वापर करता येतो. पण, बऱ्याचवेळा आपल्याला आपल्याच पाॅलिसीत काय कव्हर आहे किंवा नाही. याची माहिती नसते. अशावेळी गोंधळ होतो. तो टाळण्यासाठी आपण, मेडिक्लेम पाॅलिसीविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

LPG Insurance Policy: गॅस सिलेंडरसोबत मिळतो 50 लाखांचा इन्शुरन्स; जाणून घ्या क्लेम प्रोसेस

LPG Insurance Policy: तुम्ही जर नव्याने गॅस सिलेंडर घेणार असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. गॅस सिलेंडरचे कनेक्शन घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला आणि त्याच्या कुटुंबाला 50 लाखांचा इन्शुरन्स लागू होतो. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Dhan Vriddhi Plan: सिंगल प्रीमिअम, टॅक्समध्ये सवलत अन् हमखास परतावा; 30 सप्टेंबरपर्यंत योजनेत सहभागी व्हा

Dhan Vriddhi LIC Plan: एलआयसीने जून महिन्यात LIC Dhan Vriddhi Scheme आणली आहे. या स्कीमची खासियत म्हणजे सिंगल प्रीमिअममध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. ही एक क्लोज एंडेड योजना असून याचा 30 सप्टेंबरपर्यंत लाभ घेता येणार आहे.

Read More

Ganesh Festival: मुंबईतील जीएसबी गणेशोत्सव मंडळाने घेतले तब्बल 360 कोटींचे विमा संरक्षण

मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणनू ओळखल्या जाणार्‍या गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) च्या मंडळाने यावर्षी तब्बल 360 कोटी रुपयांचे विमा संरक्षण (Insurance) घेतले आहे. मंडळाने न्यू इंडिया अॅन्शुरन्स या कंपनीकडून हे विमा संरक्षण घेतले आहे.

Read More

LIC Aadhaar Shila: दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवा अन् भविष्य सुरक्षित करा, पाहा डिटेल्स

LIC ने महिलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एलआयसी आधार शिला प्लॅन आणला आहे. हा प्लॅन महिलांपुरताच मर्यादित असून यात दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. प्लॅनचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Read More

Insurance : तुमच्या विमा कंपनीविरोधात तक्रार कशी कराल?

काही वेळा कंपनीकडून नियमबाह्यपणे ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थता दाखवली जात असेल, दावा दाखल करण्यास अथवा मंजुर करण्यास विलंब करणे, किंवा विम्याचा दावा नाकारला जात असेल किंवा दाव्याशी संदर्भात तुमची काही तक्रार असेल तर तुम्हाला संबंधित विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करता येते.

Read More

Insurance Company Issues: इन्शुरन्स कंपनीविषयी काही समस्या आहेत? कंपनीविरोधात अशी करा तक्रार

Insurance Company Issues:इन्शुरन्स सध्याच्या घडीला आर्थिक बाबींसंबंधित महत्वाची भूमिका बजावत आहे. कारण, तुमच्याजवळ इन्शुरन्स असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक संरक्षण मिळते. त्यामुळे बहुतेक लोक हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, कार इन्शुरन्स आणि होम इन्शुरन्स घेण्याला प्राधान्य देतात. पण, त्याविषयी काही समस्या आल्यास काय करायचं हा प्रश्न तसाच राहतो. त्याविषयी आपण जाणून घेऊया.

Read More

IRDAI Proposal: विमा पॉलिसी कागदपत्रांची किचकट भाषा जाणार; काय आहे इर्डाचा नवा प्रस्ताव?

विमा पॉलिसीतील किचकट भाषा हद्दपार करण्यासाठी विमा नियामक संस्थेने एक नवा प्रस्ताव आणला आहे. त्यानुसार आरोग्य विमा कागदपत्रांतील महत्त्वाची माहिती सुटसुटीत आणि सोप्या भाषेत पॉलिसीधारकाला मिळेल. सर्व विमा कंपन्यांना एकाच पद्धतीने पॉलिसीतील फायद्यांची माहिती द्यावी लागेल.

Read More

Term Plan vs Money Back Policy: कोणता आहे खास पर्याय? जाणून घ्या सविस्तर

इन्शुरन्स कोणताही घ्यायचा असला तरी तो घ्यायच्या आधी बऱ्याच गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. कारण, इन्शुरन्स पाॅलिसी खरेदी करतेवेळी इन्शुरन्स कव्हरेज आणि त्याची गरज या दोन गोष्टी पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स पाॅलिसी खरेदी करताना टर्म प्लॅन आणि मनी बॅक पॉलिसी यापैकी एक निवडणे गोंधळात टाकू शकते. चला तर यापैकी आपल्यासाठी काय योग्य आहे, ते पाहूया.

Read More

Bima Sugam: ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्वोत्तम विमा पॉलिसी निवडीचा पर्याय

Bima Sugam: इन्शुरन्स अ‍ॅग्रीगेटर्सला मिळणारा प्रतिसाद आणि या मंचावरुन होणारी विमा उत्पादनांची विक्री यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच विमा नियामकाने देखील या क्षेत्रात स्वत:चे व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Term Insurance FAQ: टर्म इन्शुरन्स घेताय! टर्म इन्शुरन्सबाबत विचारले जाणारे सर्वसाधारण प्रश्न समजून घ्या

Term Insurance FAQ: तुमचे राहणीमान, तुमचे उत्पन्न, कुटुंबातील तुमच्यावर अवलंबून असलेले सदस्य या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. टर्म इन्शुरन्स घेण्यापूर्वी सर्वसाधारणपणे कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण या लेखातून समजून घेऊया.

Read More