Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स

भेट वस्तुंवरही टॅक्स भरावा लागतो? मग हा टॅक्स कोड क्रॅक करण्यासाठी नेमकं काय करायचं?

Tax on Gift : सणसमारंभ म्हटलं की भेटवस्तू आली. पण ही भेटवस्तू काय द्यावी यावर सुद्धा आता भरपूर विचार करावा लागतो. कारण इन्कम टॅक्स कायद्यानुसार भेटवस्तूवरही टॅक्स लागतो.

Read More

इन्कम टॅक्स विभागाकडून 1.14 लाख कोटींचा रिफंड, तुम्हाला रिफंड मिळाला का, असा चेक करा स्टेटस

Income Tax Refund: केंद्र सरकारने चालू वर्षात आयकर रिटर्न फायलिंगसाठी कोणतीही मुदतवाढ दिली नाही. 31 जुलै 2022 हा ITR फायलिंगसाठी शेवटचा दिवस होता. रिटर्न फायलिंग ऑनलाईन असल्याने ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा गतीमान झाली आहे. रिटर्न छाननी पूर्ण झाल्यानंतर रिफंड असल्यास करदात्याता आठवडाभरात परतावा मिळत आहे.

Read More

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

Read More

India@75 : Income Tax- 75 वर्षात 100 पटीने वाढली करमुक्त उत्पन्नाची मर्यादा

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : टॅक्समधून मिळणाऱ्या महसुलात मागील दशकभरात वाढ झाली. टॅक्स भरणाऱ्या वैयक्तिक करदात्यांची (Personal Income Tax) वाढलेली संख्या हे याचे मुख्य कारण आहे. याशिवाय गेल्या 75 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे टॅक्सची रचना (Tax Slab) अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न सरकारने केला.

Read More

ITR Deadline : शेवटचा 1 दिवस! ITR फायलिंगसाठी टॅक्सपेअर्सची धावपळ, बेवपोर्टल झाले क्रॅश

ITR Deadline Countdown : इन्कम टॅक्स विभागाच्या आकडेवारीनुसार 29 जुलै, 2022 पर्यंत 4.10 कोटीहून अधिक आयटीआर भरले आहेत. 31 जुलै 2022 अखेर किमान 60 लाख रिटर्न फाईल होतील, अशी शक्यता आहे.

Read More

ITR Deadline : आता उरले फक्त 2 दिवस, टॅक्सपेअर्सला टेन्शन; सरकार मात्र डेडलाईनवर ठाम

टॅक्स रिटर्नसाठी 31 जुलै 2022 या डेडलाईनपूर्वी अवघे दोनच दिवस हाती उरल्याने टॅक्स कन्सल्टंट आणि सीए यांच्या ऑफिसांत अहोरात्र आयटीआर रिटर्न (ITR) फायलिंगचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ITR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत असली तरी सरकार मात्र ती वाढण्याच्या मूडमध्ये नाही.

Read More

शेवटचे 3 दिवस! सोशल मिडियावर का होतोय #Extend Due Date Immediately ट्रेंड

इन्कम टॅक्सची वेबसाईट डाऊन असल्याने ITR फायलिंगची प्रक्रिया विलंबाने होत आहे. साईटवर ट्राफिक वाढल्याने बेवसाईटची गती थंडावली. परिणामी आयटीआर (Income Tax Return) फायलिंगसाठी मुदतवाढ देण्याची मागणी #Extend Due Date Immediately या हॅशटॅगद्वारे होत आहे.

Read More

ITR: शेवटचे 4 दिवस, डेडलाईन चुकल्यास 'हे' परिणाम

Income Tax Return Filing साठी मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तर इन्कम टॅक्स विभागाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ITR फायलिंग करण्यासाठी मुदतवाढ मिळेल या आशेने तुम्ही चालढकल करत असाल तर तुम्हाला हे महागात पडू शकते.

Read More

अल्पवयीन मुलांना आयटीआर भरणं गरजेचं आहे का?

केंद्र सरकारने बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 1986 अंतर्गत 18 वर्षांखालील बालकांना (Minors) काम करण्यास मज्जाव ही केला आहे. पण तरीही 18 वर्षांखालील मुलांना त्यांनी केलेल्या कामातून पैसे मिळत असल्यास त्यांना त्या पैशांवर नियमानुसार टॅक्स भरावा लागतो.

Read More

3 कोटी भारतीयांकडून आयटीआर फायलिंग; तुम्ही कधी भरणार?

पगारदार व्यक्तींसाठी असेसमेंट वर्ष 2022-23 साठीचे ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे. इन्कम टॅक्स विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 3 कोटी करदात्यांनी Income Tax Return फाईल केले.

Read More

ITR रिटर्न भरण्याची मुदत वाढणार का?

इन्कम टॅक्स विभागाने आणलेल्या नवीन ई-फायलिंग पोर्टलबाबत अनेक करदात्यांनी तक्रारी दाखल केल्याने विभाग यावर्षीही आयटीआर रिटर्न भरण्याची मुदत (ITR filing last date) वाढवण्याची शक्यता आहे?

Read More