Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स

Income Tax on PhonePay: इन्कम टॅक्स भरा थेट फोनपे वर, कंपनीने आणले नवे फिचर

PhonePay ॲपवर हे खास फीचर ॲड करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयकर भरणाऱ्यांना स्वतंत्रपणे आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन कर भरण्याची आवश्यकता नसेल. थेट UPI पेमेंटचा वापर करून युजर्स कर भरणा करू शकतील. दोन दिवसांत कर रक्कम टॅक्स पोर्टलवर भरली जाईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

Read More

Income tax return: टीडीएस कपातीनंतर मिळणाऱ्या पगारावर भरावा का आयकर? काय आहे नियम?

Income tax return: टीडीएस कपात करूनच अनेकांना पगार मिळत असतो. अशा मिळालेल्या पगारावर आयकर भरावा का, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासंबंधी आयकर विभागानं नियम केले आहेत. त्याची माहिती असायला हवी, जेणेकरून कोणताही दंड लागणार नाही.

Read More

आयटीआर ऑफलाईन कसे फाईल करायचे?

ITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)

Read More

ITR-3 फॉर्म म्हणजे काय? तो कोणी भरायचा असतो?

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-3 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. (Updated on 21 July 2023)

Read More

Moonlighting income: मूनलायटिंगमधून अतिरिक्त कमाई करत असाल तर सावधान..! आयकर विभागाची आहे विशेष नजर

Moonlighting income: मूनलायटिंगच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करणाऱ्या व्यावसायिकांवर आता आयकर विभाग अधिक लक्ष ठेवून आहे. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना खरं उत्पन्न लपवणं तुम्हाला महागात पडू शकतं. याचविषयी सविस्तर माहिती घेऊ...

Read More

ITR रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै; जाणून घ्या ऑनलाईन रिटर्न भरण्याची प्रक्रिया

शेवटच्या क्षणी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR filing) करणे टाळा आणि आयटीआर वेळेवर भरा. अंतिम मुदतीपूर्वी रिटर्न भरण्याचे (ITR filing last date) अनेक फायदे आहेत.

Read More

ITR Updates: आतापर्यंत 3 कोटी रिटर्न फाईल झाले, तुम्ही ITR भरला का?

ITR Filling: येत्या 31 जुलै 2023 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्काला भुर्दंड सोसावा लागेल.

Read More

ITR-1 फॉर्म म्हणजे काय? तो कोणी भरायचा असतो?

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-1 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे. (Updated on 19 July, 2023)

Read More

Income Tax : वार्षिक 7. 27 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकरातून सूट - अर्थमंत्री

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त असेल तर त्या व्यक्तीस कराच्या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता 7.27 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र 7.27 लाख रुपयांच्या पुढे तुमचे उत्पन्न असल्यास तुम्हाला कर भरावा लागेल.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

Income Tax: लक्झरी ब्रँड खरेदीसह 2 लाखांच्या वर व्यवहार करणाऱ्यांवर कर विभागाची नजर

Income Tax: डिझायर कपडे, घड्याळे यासह लक्झरी ब्रँडची तुम्ही खरेदी करत असाल आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर सावधान... तुमच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. आयकर विभागाच्या रडारवर तुम्ही येऊ शकता. यासंदर्भात विभागानं नियम कठोर केले आहेत.

Read More

ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?

ITR Filing: मृत व्यक्तीलाही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. होय... हे थोडं विचित्र वाटेल, मात्र अशा व्यक्तींचाही आयकर भरणं आवश्यक आहे. मृत व्यक्तीकडेही आयकर रिटर्न फाइल असते. आयकर नियमांनुसार, जर मृत व्यक्तीचं कोणतंही उत्पन्न असेल तर त्यासंदर्भातले रिटर्न (ITR) भरावे लागतात.

Read More