Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स

Income Tax Section 80C In Budget 2023: 'आयकर सेक्शन 80 सी' बाबत बजेटमध्ये काय घोषणा झाली? जाणून घ्या सविस्तर

Income Tax Section 80C In Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 1 फेब्रुवारी 2023 रोजी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये 'आयकर सेक्शन 80 सी' बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे टॅक्सपेअर्स आणि विमा कंपन्यांची निराशा झाली.

Read More

Union Budget 2023 Tax Slabs: नवीन आणि जुनी कर प्रणाली, किती कर लागणार जाणून घ्या

Union Budget 2023 Tax Slabs: आज संसदेत बजेट सादर झाल्यानंतर वैयक्तिक करदात्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

Read More

Union Budget 2023 Tax Slabs: कर रचना झाली सुटसुटीत, नवीन कर प्रणालीत 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर टॅक्स नाही

Union Budget 2023 Tax Slabs: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीमध्ये कर-सवलत मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक उत्पन्न 7 लाखापर्यंत असणाऱ्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही.

Read More

Budget 2023 Income Tax: बजेट आले की इन्कम टॅक्स कायद्यातील 80C ची चर्चा सर्वाधिक का होते?

Budget 2023 Income Tax: इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 80C (Income Tax Section 80C) हे फक्त वैयक्तिक व्यक्ती (करदाता) आणि हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना लागू आहे. कॉर्पोरेट संस्था, भागीदारी कंपन्या आणि इतर व्यवसाय हे कलम 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळवण्यासाठी पात्र नाहीत.

Read More

How To Save Tax: तुमचे आई-वडील तुमचा टॅक्स वाचवायला मदत करतील, कसा जाणून घ्या

How To Save Tax: सरकारने दिलेल्या कर सवलतीचा फायदा तुम्हीही घेऊ शकता. तुम्हीही तुमचा कर आई- वडिलांच्या मदतीने वाचवू शकता, तो कसा हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

Budget 2023: Income Tax Slab म्हणजे काय?

Budget 2023: 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मधील टॅक्स स्लॅबबाबत चर्चा सुरू झाली आहे. लोकांना कर स्लॅबमध्ये अधिक सूट मिळण्याची अपेक्षा आहे, जाणून घेऊया इन्कम टॅक्स स्लॅब म्हणजे काय?

Read More

Budget 2023 Expectation: येत्या अर्थसंकल्पात FD बद्दल होऊ शकते मोठी घोषणा! गुंतवणूकदारांना होऊ शकतो मोठा फायदा

Union Budget 2023 Expectation: नवीन अर्थसंकल्पात करमाफीबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. बचत योजना (Saving Schemes) आणि एफडीमध्येही (Fix Deposit) नागरिकांना सूट मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बजेट सादर करणार आहेत. आर्थिक नियोजन करण्यासाठी आता अनेक लोक सरसावले आहेत. नव्या अर्थसंकल्पात काय घोषणा होतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

Income Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये कशी गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या

Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?

Read More

घरात किती कॅश तुम्ही ठेऊ शकता; जाणून घ्या Income Tax विभागाचे नियम

Income Tax Rule: भारतात डिजिटल ट्रान्जेक्शन सिस्टीम येऊनही अनेक जण आजही घरामध्ये रोख रक्कम ठेवतात. पण घरात किती कॅश ठेवता येते याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? याबद्दल काय नियम आहेत जाणून घ्या.

Read More

Income Tax Return भरण्याची गरज कुणाला नसते, याविषयीचा नियम काय आहे?

नव्यानेच जॉबला लागला आहात आणि Income Tax Return फाइल करणे अस काही हल्लीच ऐकून, ही काय नवी डोकेदुखी, अशा चिंतेत आहात. पण त्याआधी जाणून तर घ्या की हे तुमच्यासाठी सक्तीचे आहे की नाही?

Read More

Income Tax Free State: भारतातले एक असे राज्य जिथे लोक एक पैसा देखील कर भरत नाहीत!

Tax exemption laws in India: भारतात एक असे राज्य आहे जिथे नागरिकांना त्यांच्या कमाईवर कर (No Tax on Individual Income) लागत नाही. या राज्यातील लोकांना पॅनकार्डची (Pan Card) देखील सक्ती नाही हे विशेष!

Read More

PAN Card : तुम्हीही बनावट पॅन कार्ड वापरत आहात का? असे ओळखा

आयकर विभागाने 2018 पासून पॅनकार्डसोबत क्यूआर कोड जोडण्यास सुरुवात केली आहे. याच्या मदतीने क्यूआर कोडवरून खरे आणि बनावट पॅनकार्ड (Real and Fake PAN Card) ओळखले जाऊ शकतात.

Read More