महिलांसाठी टॅक्स स्लॅब काय आहे?
आर्थिक वर्ष 2011-12 पर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012-13 पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान टॅक्स आकारण्यात येऊ लागला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आर्थिक वर्ष 2011-12 पर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012-13 पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान टॅक्स आकारण्यात येऊ लागला आहे.
Read Moreकंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील टीडीएस (Tax Deducted source) वजा केल्यानंतर आयकर विभाकडून कंपनीमार्फत फॉर्म 16 कर्मचाऱ्यांना दिला जातो. इन्कम टॅक्स कायद्यात (Income Tax Act) विविध प्रकारांचा उल्लेख आहे. फॉर्म 16 वेगवेगळ्या गरजांसाठी वापरले जातात. फॉर्म 16 पगारदार कर्मचार्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तसेच हा उत्पन्नाचा पुरावा म्हणून ही वापरला जातो.
Read Moreआपल्या उत्पन्नातील एक मर्यादित भाग केंद्र सरकारकडे भरावा लागतो, यालाच आयकर भरणे (income tax filing) म्हणतात. आयकर विभागाच्या वेबसाईटवर अनेक पद्धतीचे फॉर्म आहेत. जे विविध आयकर आणि करदात्यांवर आधारित आयटीआर (ITR filing) भरण्यासाठी वापरले जातात.
Read Moreश्रीमंत शेतकरी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आहेत. या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जाणार असून त्यांच्या टॅक्स फ्री दाव्यांची छाननी केली जाणार आहे.
Read Moreरिटर्न फाईल (ITR) करायची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. रिटर्न भरताना नेमकी काय माहिती भरायची माहित नसते. त्यामुळे चुका होण्याची शक्यता असते.
Read Moreउत्पन्न कमी असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे का? समजून घ्या काय टॅक्स संदर्भातले नियम
Read More