Income Tax : टॅक्स रेट जास्त, तरीही जुनी कर प्रणाली नवीनपेक्षा फायदेशीर कशी ? समजून घ्या
जरी NTR विविध उत्पन्न स्लॅबसह कमी कर दर प्रदान करते, OTR विशेषतः पगारदार करदात्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे असे का होते? ते पाहूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जरी NTR विविध उत्पन्न स्लॅबसह कमी कर दर प्रदान करते, OTR विशेषतः पगारदार करदात्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे असे का होते? ते पाहूया.
Read Moreआयकराच्या नियमांनुसार, सामान्य माणसाकडे कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कुटुंबात कोणी आजारी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना उपचारावर करात सूट देण्याची तरतूद आहे, मात्र विवाहित मुलीने तिच्या आई-वडिलांवर उपचार करून घेतल्यास तिला करात सूट मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Can married daughter get tax exemption for parental treatment)
Read Moreभत्ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि कर्मचारी दरमहा त्यावर दावा करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR – Income Tax Return) भरताना हे भत्ते मदत करतात.
Read Moreकरदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.
Read Moreआयकर विभागाने (Income Tax Department) पुन्हा एकदा सर्व पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN card Aadhar Card link) केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचे आधार कार्ड निष्क्रिय होईल.
Read Moreचालू आर्थिक वर्षात देशाचा ग्रॉस डायरेक्ट टॅक्स (Gross Direct Tax) म्हणजेच सकल प्रत्यक्ष कर संकलन 10 जानेवारीपर्यंत 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर परताव्यानंतर नेट डायरेक्ट टॅक्स (Net Direct Tax) कलेक्शन 19.55 टक्क्यांनी वाढले आहे.
Read MoreHow To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.
Read MoreIncome Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.
Read MoreELSS Funds for 2023 : जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात कर बचतीचे पर्याय शोधत असाल तर कर-बचतीचे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
Read Moreभारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.
Read Moreदेशाचा नवा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करण्याची तारीख जवळ आली आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाच्या संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) हे महत्त्वाचे काम करणार आहेत. अशा स्थितीत मध्यमवर्गीय करदात्यांच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे की, या वेळी अर्थमंत्री त्यांना काही दिलासा देण्याचा विचार करतील का?
Read Moreयेत्या आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आणि जीडीपी दर 6.4% पर्यंत घेऊन जाण्याचे सरकारचे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून कर्जवसुली करण्याचे काम कर विभागाने हाती घेतले आहे.
Read More