HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: बँकेच्या मुदत ठेवीमधून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर व्याजदराचे गणित समजून घ्या
HDFC Vs SBI Vs Axis Bank FD: तुम्हीही बँकेच्या मुदत ठेवीत (Fixed Deposit Scheme) पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर देशातील नामांकित एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि अॅक्सिस बँक (Axis Bank) वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर देत आहेत. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Read More