Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Bank account: त्वरा करा 'हे' काम, नाहीतर तुमचं बँक अकाउंट होईल बंद!

Bank account: बँकेच्या नियमांकडे जर दुर्लक्ष केलं तर तुमचं सुरू असलेलं बँक अकाउंट बंद होऊ शकतं. सध्या जवळपास सर्व लोकांची एक किंवा अनेक बँक खाती आहेत. बरेच लोक त्यांचा नियमित वापर करतात. तर काही लोक या खात्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही कारणास्तव आपलं बँक अकाउंट बंद होण्याचा धोका असतो.

Read More

Wi-Fi Debit Card: तुम्ही वाय-फाय डेबिट/क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायला हवी!

Debit Credit Card Alert: सध्या सोशल मिडियावर वाय-फाय डेबिट क्रेडिट कार्डचा दुरूपयोग करून कशाप्रकारे कार्डधारकाची फसवणूक होऊ शकते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत वायफाय डेबिट-क्रेडिट कार्डधारकांनी काळजी घ्यायला हवी.

Read More

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी-एचडीएफसी बँक विलीनीकरण 1 जुलैपासून लागू, ग्राहकांसाठी 'या' गोष्टी महत्त्वाच्या...

HDFC-HDFC Bank Merger: एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी यांचं विलीनीकरण 1 जुलै 2023पासून अंमलात येणार आहे. एचडीएफसी समूहाचे अध्यक्ष दीपक पारीख यांनी ही घोषणा केली आहे. या विलीनीकरणानंतर शेअर स्टॉक्स एक्स्चेंजमध्ये बदल होणार आहेत. शिवाय ग्राहकांसाठीही काही महत्त्वपूर्ण बदल पारीख यांनी सांगितले आहेत.

Read More

Bank FD Cancelation Process: मॅच्युरिटीपूर्वीच बँकेतील मुदत ठेव बंद करायची असेल, तर प्रक्रिया जाणून घ्या

Bank FD Cancelation Process: सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक म्हणजे मुदत ठेव योजना. यामध्ये निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याजदर देण्यात येतो. बऱ्याच वेळा आर्थिक अडचण सोडवण्यासाठी मॅच्युरिटीपूर्वी मुदत ठेव मोडली जाते. त्याची प्रक्रिया काय, जाणून घेऊयात.

Read More

Money Transfer in Wrong Bank Account: चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवले? परत कसे मिळवायचे? एसबीआयनं सांगितला उपाय

Money Transfer in Wrong Bank Account: चुकीच्या बँक खात्यात पैसे पाठवल्यास काय होतं? अशी समस्या निर्माण झाल्यानंतर काय केलं पाहिजे, याविषयी पुरेशी माहिती आपल्याकडे नसते. हाच विचार करून देशातली अग्रगण्य बँक एसबीआयनं मार्ग सांगितला आहे.

Read More

Courier Scam: सावधान! देशात कुरियर स्कॅम जोरात सुरु, मेसेज आणि कॉलला उत्तर देणे पडेल महागात!

आता आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने देशातील बड्या कुरिअर कंपन्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी या नव्या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती त्यांच्या सोशल मिडीया खात्यांवरून दिली आहे. कुरियर कंपन्यांचे नावे सामान्य नागरिकांना कॉल केले जात असून त्यांना खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.

Read More

ATM Card: ATM कार्ड वरील 16 डिजीट काय दर्शवतात? समजून घ्या त्याचा अर्थ

16 Digit Number On ATM Card: युपीआयमुळे एटीएम कार्डचा वापर कमी झाला असला तरी, तो संपूर्णपणे बंद झालेला नाही. एटीएम कार्ड असल्यास तुम्हाला कॅश काढण्यासाठी सतत बँकेत जाऊन रांगेत लागावे लागत नाही. तसेच तुम्ही कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता, याशिवाय कुठेही शॉपिंग करतांना कार्ड स्वाइप करुन सहज पेमेंट करु शकता. हे सगळं करीत असतांना कार्डवर असलेला 16 डिजीटचा आकडा आपल्याला मदत करीत असते.

Read More

Credit Card Usage: भारतीयांनी क्रेडीट कार्डावर घेतलं 2 लाख कोटींचं कर्ज, इतिहासात पहिल्यांदाच गाठला हा आकडा!

क्रेडिट कार्डची थकबाकी गेल्या एका वर्षात बँकेच्या कर्जापेक्षा दुप्पट झाली आहे असे RBI च्या एका अहवालात निरीक्षण नोंदवले गेले आहे. म्हणजेच बँकांकडून कर्ज घेण्यापेक्षा क्रेडीट कार्डचा वापर करून पैसे खर्च करण्यावर नागरीकांचा भर अधिक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुख्य म्हणजे भारतातील 5 टक्क्याहून कमी लोकांकडेच क्रेडीट कार्ड आहे!

Read More

RBI Fine on Banks: सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी बँकेला आरबीआयने ठोठावला दंड!

RBI Fine on Banks: आरबीआयने सोलापूरमधील सिद्धेश्वर को-ऑपरेटीव्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने सोमवारी (दि. 26 जून) बँकेवर दंड लागू केला आहे.

Read More

Fingerprint Banking: बायोमॅट्रिक पेमेंट भारतात शक्य आहे का? ते कसे काम करते?

Fingerprint Banking: बायोमॅट्रिक पेमेंटमध्ये पॉईंट ऑफ सेल (Point of Sale-POS) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यात शारीरिक गुणधर्मांचा वापर करून युझर्सची ओळख पटवली जाते आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे कट होतात.

Read More

Salary Account: नोकरी बदलल्यानंतर सॅलरी अकाउंटचे पुढे काय होते? जाणून घ्या काय आहे सर्वसाधारण नियम

Salary Account: सॅलरी अकाउंट हे मूळात वेतनाची रक्कम कर्मचाऱ्याला अदा करण्यासाठी सुरु केलेले असते. मात्र कर्मचाऱ्याने नोकरी बदलली तर सॅलरी अकाउंटमध्ये दरमहा जमा होणारी वेतनाची प्रक्रिया ठप्प होते.

Read More

Special FD Vs Normal FD: विशेष मुदत ठेव योजना आणि सामान्य मुदत ठेव योजनेत नेमका फरक काय? जाणून घ्या

Special FD Vs Normal FD: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये बँकेची मुदत ठेव योजना (FD) ही सर्वात जुनी आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धत म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) लॉन्च करते. जर तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला सामान्य मुदत ठेव योजना आणि विशेष मुदत ठेव योजनेतील फरक माहीत असणे गरजेचे आहे.

Read More