Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Check Bank Statement : प्रत्येक महिन्यात बॅंक स्टेटमेंट चेक करण्याचे हे आहेत फायदे, वाचा सविस्तर

सध्याच्या परिस्थितीत पैशांचा हिशोब लागत नसला की सर्वात सोपा मार्ग म्हणजे बॅंकेचे स्टेटमेंट चेक करणे आहे. यावरुन कुठे किती खर्च झाला हे आपल्याला कळू शकते. मात्र, बरेचजण स्टेटमेंट चेक करण्याला तेवढे प्राधान्य देत नाहीत. पण, ते चेक करण्याचे अजून ही बरेच फायदे आहेत. ते आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

UPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या

UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

Read More

VPA म्हणजे काय? जाणून घ्या, काय आहेत त्याचे फायदे

मोबाईलमधील UPI ॲप्लिकेशनच्या माध्यमातून व्यवहार करत असताना एका विशिष्ट पेमेंट ॲड्रेसचा वापर केला जातो. त्यालाच व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस म्हणजेच VPA म्हणून ओळखले जाते. व्हीपीए हा UPI च्या माध्यमातून बँक खात्याच्या माहिती व्यतिरिक्त व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा तुमचा एक प्रकारचा आयडी आहे.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरताय? मग या गोष्टींचा कधी विचार केलाय का?

क्रेडिट कार्डमुळे व्यवहार करणे सहज झाले आहे. त्यामुळे त्याचा वापर ही वाढला आहे. कोणतीही गोष्ट खरेदी करायची म्हटल्यावर क्रेडिट कार्डवरुन ती घ्यायला जास्त प्राधान्य दिले जाते. कारण, बऱ्याच सवलतीचा लाभ आपल्याला कार्डद्वारे घेता येतो. तसेच, काहीजण त्यांचे घरभाडे भरायला ही क्रेडिट कार्डचा वापर करतात. पण, त्याआधी या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Bank of Baroda : बडोदा बँकेने केली 4 प्रकारच्या नवीन बचत खात्यांची सुरुवात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

बँक ऑफ बडोदाने आपल्या विविध वयोगटातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन चार नवीन बचत खाती सुरू केली आहेत. त्यामध्ये बॉब लाईट (BoB LITE), बॉब ब्रो (BOB BRO), माय फॅमिली माय बँक(My family My Bank) आणि बडोदा NRI या खात्यांचा समावेश आहे.

Read More

BoB launches Festive Offer : बॅंक ऑफ बडोदाच्या फेस्टिव्ह ऑफरवर मिळवा आकर्षक व्याजदर, पाहा डिटेल्स

बॅंक ऑफ बडोदाने (BoB) 12 सप्टेंबरला BoB के संग त्योहार की उमंग फेस्टिव्ह कॅम्पेन (Campaign) लाॅंच केले आहे. या कॅम्पेनमार्फत बॅंक होम लोन, कार लोन आणि शैक्षणिक लोनवर आकर्षक व्याजदर देत आहे. तसेच, बॅंकेने नवीन चार सेव्हिंग्ज अकाउंट सुरू केले आहे. यांचा देखील ग्राहकांना लाभ घेता येणार आहे. चला सविस्तर डिटेल्स पाहू.

Read More

Home Loan क्लोज केल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे देण्यास बँक उशीर करतेय? आता RBI करणार दंडात्मक कारवाई

बँकांच्या दिरंगाईमुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत आरबीआयकडे देशभरातून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर निर्णय घेताना RBI ने एक आदेश जारी केला असून, त्यानुसार कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांत ग्राहकांना त्यांची मालमत्तेची कागदपत्रे मिळणे बंधनकारक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Savings Account Balance: बचत खात्यात किमान रक्कम नसल्यास बॅलन्स मायनसमध्ये जातो का? RBI चा नियम काय सांगतो?

जर बचत खात्यात किमान रक्कम नसेल तर बँक दंड आकारते. हा दंड कसा आकारला जावा याबाबत RBI ची नियमावली आहे. जर खात्यात किमान रक्कम नसेल तर तुमचा बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकतो का? याबाबत काय नियम आहेत, जाणून घ्या.

Read More

Recurring Deposit Scheme: SBI च्या रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करताय? मग या गोष्टी पाहाच

रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे आहे. कारण, तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार महिन्यावारी गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तुम्ही जर SBI च्या रिकरिंग डिपाॅझिट खात्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Reserve bank Ombudsman: बँक तक्रारीला दाद देत नाही? मग थेट RBI लोकपालांकडे करा तक्रार? प्रक्रिया जाणून घ्या

बँक किंवा कोणत्याही वित्त संस्थेने तुमच्या तक्रारीचे निवारण केले नसेल तर तुम्ही थेट RBI लोकपालांकडे तक्रार दाखल करू शकता. ग्राहकांच्या तक्रारीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, नक्की तक्रार कोठे करायची याची माहिती नागरिकांना नाही. या लेखात जाणून घ्या RBI कडे कशी तक्रार करता येईल.

Read More

Insurance Mis-selling: चुकीची विमा पॉलिसी घेण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

तुम्ही जर सतर्क नसाल तर एखाद्या विमा पॉलिसीची गरज नसतानाही ती तुमच्या माथी मारली जाऊ शकते. मग पश्चाताप करण्याची वेळ येईल. बनावट कॉलद्वारेही फसवणूक होऊ शकते. पॉलिसी संदर्भातील काही माहिती जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवली जाते. आणि फक्त वरवरचे फायदे सांगून पॉलिसी विकली जाते यास Insurance Mis-selling असे म्हणतात.

Read More

UPI Lite X : रिझर्व्ह बँकेने लॉन्च केलेले युपीआय लाईट एक्स काय आहे? जाणून घ्या वैशिष्ट्य

UPI LITE X च्या माध्यमातून आता ग्राहकांना इंटरनेट शिवाय पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. ग्रामीण किंवा दुर्गम भागात ज्या ठिकाणी नेटवर्कची मोठ्या प्रमाणात समस्या असते, अशा ठिकाणी आता ग्राहकांना पेमेंट करता येणार आहे.

Read More