Tirumala Tirupati Devasthan मंदिराची संपत्ती विप्रो, नेस्टले, ओएनजीसी कंपन्यांपेक्षा अधिक!
Tirumala Tirupati Devasthan : तिरूपती देवस्थान मंदिराची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी इतकी गणली गेली आहे. ही रक्कम शेअर मार्केटमधील आयटी कंपनी विप्रो (Wipro), फूड आणि ब्रेव्हरेज कंपनी नेस्टले (Nestle) आणि सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि इंडियन ऑईल कंपनी (ONGC & Indian Oil) या कंपन्यांच्या एकूण भांडवलापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
Read More