बायर्स–रिमोर्स टाळण्यासाठी या गोष्टी नक्की करा!
Buyer-Remorse : मागील भागात आपण बायर्स रिमोर्स म्हणजे काय? ते पाहिलं. आज आपण बायर्स-रिमोर्स टाळण्यासाठी काय करायला हवे, हे पाहणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Buyer-Remorse : मागील भागात आपण बायर्स रिमोर्स म्हणजे काय? ते पाहिलं. आज आपण बायर्स-रिमोर्स टाळण्यासाठी काय करायला हवे, हे पाहणार आहोत.
Read MoreRichest Temple in India : भारतातील मंदिर संस्थानांकडे इतकी संपत्ती आहे की, ही मंदिरे भांडवलाबाबत देशातील काही कंपन्यांना मागे टाकतील. तर आज आपण अशाच काही श्रीमंत देवस्थानांची संपत्ती जाणून घेणार आहोत.
Read MoreChildren's Day 2022 :आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची तरतूद जितक्या लवकर सुरु करता येईल तितकी फायद्याची असते. त्यासाठी काही महत्त्वाचे गुंतवणूक पर्यायांचा तुम्हाला विचार करता येईल. या पर्यायातील गुंतवणूक दीर्घकाळात तुमच्या मुलांच्या आर्थिक अडचणी दूर करुन त्यांना सुरक्षित करेल.
Read MoreTwitter Fires 90% Indian Staff : गेल्या आठवड्यात एलन मस्क यांच्याकडून कर्मचारी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरमध्ये एकच खळबळ उडाली होती. मस्क यांच्या या निर्णयाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. गेल्या आठवड्यात या मास लेऑफमध्ये भारतीय कर्मचारी देखील होरपळून निघाले.
Read MoreAdvantage and Disadvantage of Investing in Plot : जमिनीतील गुंतवणूकीचे लाभ आहेत तसेच तोटेही आहेत. आपण गुंतवणूक करत असलेली जमीन कुठे आहे? आपली आर्थिक क्षमता काय आहे? भविष्यातल्या आपल्या आर्थिक गरजा काय आहेत, अशा बाबींचा सरासर विचार करूनच प्लॉटमधील गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.
Read MoreIPO Update : या आठवड्यात फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स, आर्कियन केमिकल, केयन्स टेक्नॉलॉजी इंडिया आणि आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या 4 कंपन्यांचे आयपीओ बाजारात दाखल होत आहेत.
Read MoreMassive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.
Read MoreTirumala Tirupati Devasthan : तिरूपती देवस्थान मंदिराची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी इतकी गणली गेली आहे. ही रक्कम शेअर मार्केटमधील आयटी कंपनी विप्रो (Wipro), फूड आणि ब्रेव्हरेज कंपनी नेस्टले (Nestle) आणि सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि इंडियन ऑईल कंपनी (ONGC & Indian Oil) या कंपन्यांच्या एकूण भांडवलापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
Read MoreSamsung Mobile Sale 2022 : सणासुदीच्या हंगामात ऑफर्सचा पाऊस आणि ई-कॉमर्स कंपन्यांची साथ लाभल्याने यंदा दक्षिण कोरियाची मोबाईल उत्पादक सॅमसंगसाठी दिवाळी खास ठरली आहे. दसरा-दिवाळीत सॅमसंगने तब्बल 14,400 कोटींची कमाई केली.
Read MoreChildren's Day 2022 : चांगल्या सवयी अंगवळणी पडण्यासाठी आणि आयुष्यभर पुरण्यासाठी त्या बालवयातच लावणे गरजेचे आहे. त्यात पैशांचे व्यवस्थापन (Money Management) आणि फायनान्शिअल साऊंड असणे ही काळाची गरज बनली आहे. तर अशाच पैशांच्या सवयींबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreWhat is Index : इंडेक्स ही एक पद्धती आहे; जिचा वापर करून कोणत्याही अॅसेटच्या परफॉर्मन्सबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला मिळते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (Bombay Stock Exchange-BSE) सेन्सेक्स (Sensex) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (National Stock Exchange-NSE) निफ्टी (Nifty) हे दोन निर्देशांक (Index) प्रसिद्ध आहेत.
Read MoreChildren's Day 2022 : मुलांचे भविष्य सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही त्यांना लहान वयातच आर्थिक शिस्त लावणे आवश्यक आहे. ही आर्थिक शिस्त लावण्यात काही वेबसाईट्स आणि ऍपची मदत घेता येईल.
Read More