SBI Business Scheme: 5 लाख रुपये गुंतवा अन् घरबसल्या दरमहा 70,000 रुपये कमवा!
SBI ATM Franchise : एसबीआय बिझनेस स्कीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे 24 तास इलेक्ट्रिक कनेक्शनसह किमान 80 ते 100 स्क्वेअर फूट जागा हवी.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
SBI ATM Franchise : एसबीआय बिझनेस स्कीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे 24 तास इलेक्ट्रिक कनेक्शनसह किमान 80 ते 100 स्क्वेअर फूट जागा हवी.
Read MoreBenefits of 5G: 5G टेक्नॉलॉजीमुळे अनेक बदल घडून येतील हे सर्वांना माहित होते आणि डेटा स्पीड वाढणार यामुळे तर अधिकच आनंदी होते. आता वेळ आली आहे अधिक आनंदी होण्याची कारण तुमच्या जीवनात एक महत्वाचा बदल घडून येणार आहे. तो बदल कोणता? हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreHome banking ही सेवा ग्राहकांना आपल्या वैयक्तिक आर्थिक गोष्टी सोयीस्करपणे मॅनेज करण्याची सेवा देते. ही सेवा ग्राहकाला वेबपोर्टल, मोबाईल अॅप किंवा इतर पर्यायांद्वारे विविध आर्थिक transaction करण्याची अनुमती देते.
Read Moreघरपट्टी आकारणं हा सरकारचा अधिकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर परिषद आणि महापालिकेतंर्गत वेगवेगळ्या दराने घरपट्टी आकारली जाते.
Read MoreTwitter Layoff : ट्विटरने कर्मचाऱ्यांसाठी एक ईमेल पाठवला आहे.त्यात म्हटले आहे की, "तुम्ही जर कार्यालयात येण्यासाठी निघाला असाल किंवा कार्यालयाच्या रस्त्यात असाल तर घरी माघारी जा, या मेलने कर्मचाऱ्यांची झोप उडवली आहे.
Read MorePlan a Trip : कुठेही फिरायला जाण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात पैशांची जमवाजमव, सुट्ट्यांचा मेळ आणि नेमकं कुठे फिरायला जायचं? यासाठी प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. तर आम्ही तुम्हाला ट्रिपचं प्लॅनिंग कसं करायचं हे सांगणार आहोत.
Read MorePost Office Savings Scheme 2022: पोस्ट ऑफिस बचत योजना ही जोखीममुक्त आणि गुंतवणुकीवर विश्वासार्ह परतावा देणारी आहे. पोस्ट ऑफिस योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. या योजनांचे सर्वात प्रमुख उदाहरण म्हणजे PPF, जे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8200 शाखांमध्ये तसेच प्रत्येक भारतीय शहरातील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे, तर जाणून घ्या पोस्ट ऑफिस योजना नेमकी कशी आहे? तिचे फायदे काय आहे?
Read MoreHarshad Mehta Scam Amount : हर्षद मेहता यांनी केलेला घोटाळा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा स्कॅम होता. मेहता यांच्या या स्कॅमला सिस्टिमॅटिक स्कॅम (Systematic Scam) असे म्हटले जाते.
Read MoreNational Sustainable Agriculture Mission Scheme: देशातील अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पावसाच्या प्रदेशात शेतीसह नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान (NMSA) तयार केले आहे, या मिशनबद्दल सविस्तर जाणून घ्या या लेखातून.
Read MoreSEBI Recovery Pending : भांडवली बाजाराची नियंत्रक सेबीला सध्या नव्या चिंतेने ग्रासले आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक करुन हजारो कोटींची लूट करणाऱ्या कंपन्यांची वसुली प्रक्रिया ठप्प झाली आहे.
Read MoreGujarat Assembly Election 2022 : 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात गुजरात राज्याच्या निवडणुका होणार आहेत; तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी गुजरात सरकारने 387 कोटी रुपयांची तरतूद केली.
Read MoreCoal Block Auction : रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात नैसर्गिक वायू, कच्चे तेल, कोळसा यांच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यापार्श्वभूमीवर भारतात होणाऱ्या कोळसा खाण लिलावाला महत्व प्राप्त झाले आहे.कोळासा उद्योगात गुंतवणुकीचे केंद्र बनण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. कोळसा खाण लिलावांचा हा सहावा टप्पा आहे.
Read More