Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वेमध्ये विविध जागांची बंपर भरती; काय आहेत पात्रतेचे निकष जाणून घ्या
Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वे भरती 2022 मध्ये १०वी, १२वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Railway Recruitment 2022: दक्षिण रेल्वे भरती 2022 मध्ये १०वी, १२वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
Read Moreजगभरात तंत्रज्ञानविषयक कंपन्यांमध्ये मंदीचं वातावरण आहे. आणि भारतातही त्यामुळे रोजगार निर्मिती सध्या जवळ जवळ थांबलेली आहे. पण, ही परिस्थिती पुढच्या वर्षी बदलेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेनं व्यक्त केला आहे
Read Moreइलेक्ट्रिक वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये २०३० सालापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची एकंदर बाजारपेठ १०० अब्ज डॉलर होणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे.
Read MoreBihar BSFC Recruitment 2022 Apply Link: बिहार राज्य अन्न आणि नागरी पुरवठा निगम लिमिटेड मध्ये विविध क्षेत्रात 526 पदे भरण्यात येणार आहे. उमेदवार यासाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करू शकतात.
Read MoreIOCL Apprentice Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार ते पदवीधरांपर्यंत सरकारी नोकरी(Government Job) मिळवण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
Read MoreJob Opportunities: 12 वी शाखेतून उत्तीर्ण झालेले, ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी या पदांकरिता अर्ज करू शकतात.
Read Moreआर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई, यामुळे सुध्दा कौटूंबिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या पोषण व आरोग्यावर होत आहे. कुटुंबातील मुले, सुना काळजी घेत नसल्याने काही वृद्धांवर रस्त्यावर राहण्याची वेळ येते. अशा बेसहारा वृद्धांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना सुरू केल्या आहेत.
Read MoreElectric Vehicle Charging Station : EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी कोणत्याही सरकारी परमिटची(Government permit) आवश्यकता नाही. प्रोटोकॉलचे पालन करून तुम्ही देखील स्वतःचा व्यवसाय(Business) उभारू शकता.
Read MoreTwitter Verified Accounts Features: ट्विटरचे नवीन सीईओ 'इलॉन मस्क' यांनी नवीन फीचर लॉन्च केले आहे. यामध्ये ट्विटर(Twitter) व्हेरिफिकेशनसाठी आता गोल्डन, राखाडी आणि निळ्या अशा तीन रंगाचा वापर केला जाणार आहे.
Read MoreJobs: फायनान्स, विमा, रिअल इस्टेट, रेंटल आणि लीजिंग, मॅन्युफॅक्चरिंग, इन्फॉर्मेशन, कल्चर आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्यांची संधी पाहायला मिळत आहे.
Read MoreIndian Navy MARCOS for Women: भारतीय नौदलाने (Indian Navy) एलिट स्पेशल फोर्समध्ये (Elite Special Forces) महिलांचा समावेश करण्याचा ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read MoreNational Institute of Photography: वाइल्ड लाइफ फोटोग्राफी, बर्ड फोटोग्राफी, नेचर, स्पोर्ट्स आणि मायक्रो फोटोग्राफी यासारख्या अनेक कोर्सेसचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
Read More