IT Sector: दोन वर्षात ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अडीच लाख नोकऱ्या गेल्या
IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
IT Sector: महामंदीचा फटका आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरवात झाली आहे. ‘आयटी(IT)’ क्षेत्रही यापासून वाचू शकले नाही.
Read Moreजानेवारी 2022 मध्ये एअर इंडियाचा ताबा टाटा समुहाकडे गेल्यानंतर कंपनीने आपल्या थेट विमानसेवेत आणखी एका फेरीची भर घातली आहे. मुंबई ते अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को अशी सेवा आठवड्यातून तीन वेळा सुरू करण्यात आलीय. आणि नागरी विमान उड्डयण मंत्री ज्योतीर्आदित्य सिंदिया यांनी या सेवेचं उद्धाटन केलं.
Read MoreMutual Fund गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. मात्र ही निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. Mutual Fund निवड करताना सामान्यपणे कोणत्या बाबींचा विचार केला जातो आणि आणखी कोणत्या घटकांचा विचार केल्यावर ही निवड अजून प्रभावी ठरेलं ते जाणून घेऊया.
Read MoreJOB: कल्याण महारोजगार मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था(Corporate Company), उद्योग(Business) यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे भरली जाणार असून या कंपन्या थेट मुलाखती घेणार आहेत.
Read MoreJob Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत 596 जागा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 37 जागा आणि जालना जिल्हा रुग्णालया अंतर्गत 18 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.
Read MoreCareer Tips: मला 'चित्रकार'(Painter) व्हायचंय हे आपण पहिलेलं पहिलं स्वप्न(First Dream) असतं. पण योग्य मार्गदर्शन(Guidance) आणि संधी न मिळाल्याने हे पहिलं स्वप्न मागे पडतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या क्षेत्राबद्दल माहिती देणार आहोत.
Read MoreOnion Paste Business: हल्ली प्रत्येकजण रेडिमेड(readymade) वस्तूंचा वापर करत आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) रिपोर्टनुसार कांद्याची पेस्ट(Onion Paste) बनवण्याचा व्यवसाय 4.19 लाख रुपयांमध्ये सुरू केला जाऊ शकतो. ही तरुणांसाठी एक चांगली संधी आहे.
Read MoreCommodity Section: या वर्षी नोव्हेंबरपर्यंत कंपन्यांनी दुधाच्या दरात चार वेळा वाढ केली आहे. पशुखाद्याची भाववाढ हे दुधाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.
Read MoreHero Winter Carnival offer: Hero Moto Corp ने आपली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुन्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 31डिसेंबर 2022 पर्यंत मर्यादित असणार आहे.
Read Moreनसीर खान सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तो बिझनेसमन आणि कार उत्साही आहे. या कारचा पहिला खरेदीदार म्हणून त्याला आता ओळखले जात आहे.
Read Moreहोंडा कंपनी जपानची कार निर्मिती कंपनी असून विविध श्रेणीतील गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढवणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, मर्सडीज बेंझ, ऑडी, रेनॉल्ट सह इतर कारनिर्मिती कंपन्यांनी नूतन वर्षात कारच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे.
Read MoreViral News: ऑस्ट्रेलियाच्या रॉय हिल कंपनीच्या बॉस जीना राइनहार्टबद्दल सध्या जगभरात चर्चा होत आहे. ज्यांनी आपल्या 10 कर्मचाऱ्यांना 82 लाख रुपयांचा बोनस ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने दिला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जगभरात यावर चर्चा होत आहे. सर्वच नेटकरी करतायेत त्यांचे कौतुक!
Read More