Xiaomi 13 New series Launch: Xiaomi चे नवीन स्मार्टफोन्स लॉन्च, जाणून घ्या काय आहेत फीचर्स
नुकतीच Xiaomi ची नवीन स्मार्टफोन(smartphone) सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन स्मार्टफोन बाजारात आले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नुकतीच Xiaomi ची नवीन स्मार्टफोन(smartphone) सीरीज लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन स्मार्टफोन बाजारात आले आहेत.
Read More‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या’ (India Bullion and Jewelers Association) माहितीनुसार मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय सराफा(MCX) बाजारात सोन्याचा दर घसरला असून चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.
Read Moreहॅवल्स कंपनीचे खरे मालक हवेली राम गांधी होते. तर या कंपनीच्या उत्पादनांचे वितरक किमत राय गुप्ता होते. मात्र, काही कारणास्तव हॅवल्स कंपनी विक्रीस निघाली. किमतराय गुप्ता स्वत: कंपनी सुरू करण्याच्या विचारात होतेच. किमतराय यांनी संधीचा फायदा उठवत हॅवल्स कंपनी विकत घेतली.
Read MoreSamsung Galaxy M04 नुकताच लॉन्च झाला आहे. 10,000 रुपयाच्या आत बजेट असणाऱ्या या फोनमध्ये 13MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीची क्षमता असणार आहे.
Read Moreसेवा क्षेत्रातील कंपन्यांनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी ब्लॉकचेन आणि वेब थ्री तंत्रज्ञानावर आधारित टूलचा वापर सुरू केला आहे. या कंपन्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये हे नवे तंत्रज्ञान सामावून घेत आहेत. काही कंपन्यांनी तिकीट बुक करताना क्रिप्टोकरन्सी घेण्यास सुरुवात केली आहे.
Read MoreTransgenders Can Apply For Police Bharti: मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी मिळणार आहे
Read Moreमहाराष्ट्र शासनाने ही योजना कृषी विभागाच्या अंतर्गत सुरू केली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Read Moreसध्या मोबाईलचे रिचार्ज (Mobile recharge) प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन रिलायन्य जिओने(Reliance Jio) सर्वसामान्य लोकांना परवडतील असे 100 रुपयांच्या आतील प्लान (Plans) आणले आहेत.
Read MoreEmployees Leave Encashment Rule: सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या देतात. कर्मचारी यापैकी काही सुट्ट्या एनकॅश करू शकतात, परंतु याबाबत प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे नियम आहेत. सुट्टी कोणत्या आधारावर दिली जाते आणि त्याबद्दल बरंच काही आज आपण समजून घेणार आहोत.
Read Moreभारत सरकारने 2023 हे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' (International Year of Millets) म्हणून घोषित केले आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने (Modi Government) एक खास स्पर्धा सुरू केली आहे.
Read MoreiPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर अत्यंत वाजवी दरात ग्राहक आयफोनची खरेदी करु शकणार आहेत. iPhone 14 वर सुमारे 25,500 रुपयांची सूट मिळणार आहे. या लेखाच्या माध्यमातून iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.
Read Moreमहाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय (FDA) राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क (औषध निर्मिती पार्क) Bulk Drug Park उभारण्याचे नियोजन करत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील एकूण फार्मा उद्योगातील उत्पादनापैकी 20% उत्पादन होते. त्यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
Read More