Job Opportunities: विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर(VNIT) येथे विविध पदांच्या 124 जागांसाठी भरती निघाली आहे. 12 वी विज्ञान(Science) शाखेतून उत्तीर्ण झालेले किंवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण झालेले आणि ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन(Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 124 जागांसाठी असलेल्या पोस्ट विषयी चला तर जाणून घेऊयात.
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर (VNIT Nagpur)
पद: टेक्निशियन(Technician)
एकूण जागा: 30
शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि ITI किंवा इंजिनिअरिंग / डिप्लोमा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: सिनियर टेक्निशियन(Senior Technician)
एकूण जागा: 15
शैक्षणिक पात्रता: 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण आणि ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: टेक्निकल असिस्टंट(Technical Assistant)
एकूण जागा: 20
शैक्षणिक पात्रता: B.E./B.Tech/MCA किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Sc किंवा 50 टक्के गुणांसह M.Sc
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: ज्युनियर असिस्टंट(Junior Assistant)
एकूण जागा: 13
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: सिनियर असिस्टंट(Senior Assistant)
एकूण जागा: 05
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: सुपरिटेंडेंट(Superintendent)
एकूण जागा: 06
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी पदवी किंवा 50 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेड शीट
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: ऑफिस अटेंडेंट/लॅब अटेंडेंट(Office Attendant/Lab Attendant)
एकूण जागा: 20
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
पद: स्टेनोग्राफर(Stenographer)
एकूण जागा: 03
शैक्षणिक पात्रता: 12 वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड 80 श.प्र.मि.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2022
संकेतस्थळ: vnit.ac.in
ऑनलाईन पद्धतीने केलेले अर्ज कुठे आणि कधी पर्यंत पाठवायचे?
- अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवण्याची शेवटची तारीख: 2 जानेवारी 2023
- अर्ज पोस्टाने पाठवण्याचा पत्ता: The Registrar, Visvesvaraya National Institute of Technology, South Ambazari Road, Nagpur - 440 010