Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best Travel Luggage : या 5 बेस्ट ब्रॅन्डच्या स्टायलिश आणि आरामदायी ट्रॅव्हल बॅग्ज मिळतील 5000 च्या बजेटमध्ये

Travel Bag

Best Travel Luggage: ट्रिप किंवा टूरसाठी बाहेर जाताना गरज असते स्टायलिश आणि आरामदायी ट्रॅव्हल बॅग्जची(Stylish and comfortable travel bags). तुम्हीही अशी लगेज बॅग शोधत आहात तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.

Best Travel Luggage: प्रवासाला(Travel) कोठेही जाण्याअगोदर आपल्या प्रत्येकाला चिंता सतावत असते ती आपले कपडे कुठे ठेवायची. त्यासाठी चांगली बॅग(Good Luggage Bag) शोधणे आणि ती आपल्या बजेटमध्ये(Budget) मिळणे देखील गरजेचे असते. तुम्हीही अशी लगेज बॅग शोधत आहात का? ज्यामध्ये तुम्हाला भरपूर जागा मिळेल? ज्यामध्ये तुम्ही तुमचे सामान आरामात ठेवू शकता. जी लाइटवेट(Lightweight) ही असेल. जी तुम्हाला प्रवासा दरम्यान अतिशय उपयुक्त ठरेल. या ट्रॅव्हल बॅग तुम्ही तुमच्या सोबत सहज घेऊनही जाऊ शकता. पण अशा कोणत्या बॅग आहेत ज्या बजेटमध्येही असतील आणि तुम्हाला लक्झरी लूकही(Luxury look) देतील. त्या बॅगमध्ये प्रीमियम गोष्टी वापरल्या गेल्या आहेत यासारखी बरीच माहिती चला तर जाणून घेऊयात.

'या' ट्रॅव्हल बॅग आहेत सर्वोत्तम

आम्ही तुम्हाला सुचवणाऱ्या ट्रॅव्हल बॅग्सना सर्वात जास्त रेटिंग(Rating) मिळाली आहे. तुम्ही लांबच्या सुट्टीवर जात असाल किंवा छोट्या सुट्टीत, या प्रवासी बॅग तुमच्यासाठी सर्वत्र उपयुक्त ठरतील, त्यामुळे विलंब न करता या सामानाच्या बॅग खरेदी करा आणि तुमचा प्रवास आरामदायी आणि सुलभ करा.

अमेरिकन ट्युरिस्टर - 78 सेमी पॉलीप्रॉपिलीन लगेज बॅग(American Tourister - 78 cm polypropylene luggage bag)

  • ही अमेरिकन टूरिस्टर ट्रॅव्हल बॅग TSA लॉकसह मिळते ज्यामध्ये तुमचे सामान पूर्णपणे सुरक्षित राहते
  • ही ट्रॉली(Trolly) बॅग असल्यामुळे तुम्हाला भरपूर जागा मिळते 
  • या बॅगला तुम्ही सहज कोठेही घेऊन जाऊ शकता
  • अमेरिकन टूरिस्टर ट्रॅव्हल बॅगेची किंमत (Price): 4,099 रुपये

स्कायबॅग रुबिक पॉलिस्टर - 58 सेमी सॉफ्टसाइड केबिन लगेज(Skybag Rubik Polyester - 58cm Softside Cabin Luggage)

  • ही स्कायबॅग ट्रॉली सॉफ्ट साईड असल्याने तुम्हाला कॉम्बिनेशन लॉक, प्रीमियम फॅब्रिक(Fabric)आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देते 
  • तुम्हाला ही स्कायबॅग ट्रॉली ABS बाह्य सामग्रीसह मिळणार आहे 
  • स्कायबॅग ट्रॉली बॅगची किंमत: Rs.3,093 रुपये

सफारी प्रिझ्मा ट्रॉली बॅग(Safari Prisma Trolley Bag)

  • सफारी ट्रॉली बॅग आकाराने प्रशस्त असून पॉलिस्टरसारख्या उच्च दर्जाच्या सामग्रीपासून बनवली आहे
  • या ट्रॅव्हल बॅगला 5 वर्षांची वॉरंटी(Warranty) मिळते 
  • बॅगला 3 डायल कॉम्बिनेशन फिक्स्ड लॉक उपलब्ध करून दिले आहे 
  • सफारी ट्रॉली बॅजेची किंमत: 3,799 रुपये

कॅमिलियंट बाय अमेरिकन टूरिस्टर ट्रॅव्हल बॅग(Camilliant by American Tourister Travel Bag)  

  • या ट्रॅव्हल (Travel) बॅगचे बाहेरील मटेरियल पॉलीप्रॉपिलीन पासून बनवले आहे यामध्ये तुम्हाला 1 कंपार्टमेंट(Compartment) मिळणार आहे
  • या लगेज बॅगला हार्डसाईड आहे ज्यामुळे तुम्हाला सहज हँडल(Handle) वाढवता किंवा कमी करता येईल  
  • कॅमिलियंट बाय अमेरिकन टूरिस्टर ट्रॅव्हल बॅग किंमत: रु 2,699 रुपये

अमेरिकन टूरिस्टर जमैका - 80CM वाईन रेड सॉफ्ट सूटकेस(American Tourister Jamaica - 80CM Wine Red Soft Suitcase)

  • या अमेरिकन टूरिस्टर ट्रॅव्हल बॅगमध्ये तुम्हाला 2 कंपार्टमेंट मिळणार आहेत
  • यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज ऑप्शन मिळतील 
  • बॅगच्या समोरच्या बाजूस एक पॉकेट देण्यात आले आहे
  • अमेरिकन टूरिस्टर जमैका ट्रॅव्हल बॅग किंमत: 4,599 रुपये