Made in India iphone - एका महिन्यात ॲपलने केली 8100 कोटींच्या मेड इन इंडिया आयफोन्सची विक्री
Made in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली
Read More