Loan NOC: कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? जाणून घ्या
Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.
Read MoreBank Holidays in February 2023: नवीन वर्षातील पहिला महिना संपत आला असून लवकरच फ्रेब्रुवारी सुरु होणार आहे. त्यामुळे या महिन्यातील बँकेच्या सुट्ट्या जाणून घ्या.
Read MoreRepublic Day 2023: भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे साक्षीदार होण्यासाठी कर्तव्य पथावर जाणाऱ्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिल्ली मेट्रोकडून कुपन दिले जात आहे. याबद्दल जाणून घ्या.
Read MoreBest Seller Stress Buster Gadgets: सध्या रिलॅक्स होण्यासाठी, स्ट्रेस बर्स्ट करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. यात आता इलेक्ट्रीक गॅजेट्सही वापरले जात आहेत. तर, कोणते 5 गॅजेट्स सर्वाधिक खरेदी झाले ते आपण या लेखातून जाणून घेऊयात.
Read MoreCryptocurrency Fraud: सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील महिलेचे क्रिप्टो अकाऊंट हॅक करून त्यातील 12 लाख रुपये चोरले असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कोणतेही ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा बाळगली पाहिजे.
Read MoreRajasthan Gov. Rent Out Drones : राजस्थानमधील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन दिले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. पिकांवर लक्ष ठेवणे व कमी खर्चात विस्तीर्ण क्षेत्रात फवारणी करणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकार कडून सुमारे १५००० ड्रोन्स शेतकऱ्यांसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन क्षेत्रासाठी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
Read MoreZero Power Bill Policy 2015 साली अरविंद केजरीवाल सरकार आल्यानंतर त्यांनी शून्य वीजबील धोरण लागू केले. या अंतर्गत त्यांनी 200 युनिटपर्यंतची वीज मोफत दिली. याचे बील नागरिकांच्यावतीने स्वत: सरकारने भरले. सध्या हे धोरण बदलण्यात आले आहे, मात्र 2022 पर्यंत सरकारने नेमके किती रुपये बील भरले ते जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read Moreबिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार भारतातील पहिला युनिकॉर्न InMobi ने 50-70 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. सूत्रांनी BS ला सांगितले की कामावरून कमी केलेले कर्मचारी InMobi आणि त्यातील कंटेन्टशी प्रदान करणारे वर्टिकल, Glance चे आहेत. सॉफ्टबँक-सपोर्टेड कंपनीमध्ये एकूण 2,600 कर्मचारी आहेत.
Read MoreChat GPT: चॅट जिपीटी हे एक एआय टुल आहे. ज्याद्वारेआपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही क्षणात जाणून घेऊ शकतो. तसेच, आपली काही कामेही हे टूल करू शकते. या टुलला अल्पावधीत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे हे चर्चेत आले आहे, यावर अमेरिकेत बंदीही घालण्यात आली आहे. नेमके हे चॅट जिपीटी काय आहे ते आपण या लेखातून समजून घेऊयात.
Read Moreचारचाकी इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच दुचाकींच प्रमाणही वाढत आहे मात्र, या सगळ्या गाड्यांना चार्ज करण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन किंवा कम्युनिटी चार्जिंग स्टेशनची संख्या पाहिजे त्या प्रमाणात वाढलेली नाही. पेट्रोल डिझेल वाहन घेऊन घरातून बाहेर पडल्यावर सहज कुठेही पेट्रोल पंप मिळतो. तसे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट कधी उभे राहतील?
Read MoreRepublic Day 2023: येत्या 26 जानेवारी रोजी भारत 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यानिमित्ताने, शासनाने भारत पर्व सोहळ्याचे आयोजिन केले आहे. यात 23 तारखेपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचा अंदाजित खर्च किती, सोहळ्यात काय काय होणार आहे याबाबतचे तपशील पुढे वाचा.
Read MoreLand Investment Tips: आजच्या घडीलाही मोठ्या प्रमाणात लोकं जमिनीमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र ही गुंतवणूक करण्याअगोदर काही बाबी तपासून पाहायला हव्यात. त्या कोणत्या ते जाणून घ्या.
Read More