TV Industry: मालिकेच्या एका एपिसोडमधून चॅनल 1 कोटी रुपये कमावते!
मोबाईल हातात असला तरी टिव्ही बघणे बंद झालेले नाही. टिव्हीवर ज्या मालिका प्रदर्शित होतात, त्यामधून टिव्ही चॅनलला किती पैसे मिळतात, हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मोबाईल हातात असला तरी टिव्ही बघणे बंद झालेले नाही. टिव्हीवर ज्या मालिका प्रदर्शित होतात, त्यामधून टिव्ही चॅनलला किती पैसे मिळतात, हे जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा.
Read Moreगौतम अदानी ग्रुप आशियातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक बनवत आहेत. यासाठी त्यांनी दोन कंपन्यांशी करार केले आहेत. 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाबाबत अधिक जाणून घ्या.
Read MoreHow is cryptocurrency made: क्रिप्टोकरन्सीने जगातील सर्वांचेच लक्ष आकर्षून घेतले आहे. विविध व्यक्ती या व्यवसायात उतरत आहेत तर काही गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र ही करन्सी नक्की कशी बनते हे जाणून घ्या, तसेच तुम्ही स्वत:ची करन्सी बनवू शकता नक्की कशी ते पुढे वाचा.
Read MoreHealth Insurance Policy: हेल्थ इन्शुरन्स तर अनेकजण घेतात, मात्र त्यात नेमक्या कोणत्या बाबी कव्हर होतात, त्याचे फायदे हे सर्व एजंटने सांगितलेले असते. मात्र, त्यात कोणत्या बाबी कव्हर होत नाहीत याची माहिती जुजबी असते, तसेच त्याच्या नियम, अटी अनेकदा लक्षात येत नाही. तर, आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर होत नाही ते जाणून घेऊयात.
Read MoreAdventure Sports Travel Insurance: एडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय करण्यासाठी कधी कोणी ऋषिकेशला रिव्हर राफ्टींगसाठी जातात, तर कोणी पाचगणी हॉट एअर बलुन राईडसाठी किंवा हिमाचलला बंजी जम्पिंगसाठी, मात्र अशाप्रकारचा प्रवास करण्यापूर्वी सुरक्षिततेसाठी एडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रॅव्हल विमाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.
Read MoreSmart Tv Hacking: सध्या जी काही स्मार्ट वस्तू बाजारात येते, ती प्रत्येक वस्तू हॅक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या स्मार्ट टिव्ही हॅक होण्याची प्रकरणे सातत्याने घडत आहेत. तर स्मार्ट टिव्ही हॅक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागेल हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MoreCyber Fraud: सेल, सवलत, सूट असे शब्द ऐकले की लगेच शॉपिंग करण्याला चालना मिळते. याच गोष्टीचा फायदा घेत भामटे फ्रॉड वेबसाईट्सवरुन ग्राहकांना फसवत आहेत. नेमके कशाप्रकारे ग्राहक फसतात आणि आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.
Read MoreSustainable fashion: यंदाच्या लग्नसराईत सस्टेनेबल फॅशनही कन्सेप्ट रुळताना दिसत आहे. नवी नवरी तिच्या खास दिवसाच्या ड्रेससाठी सस्टेनेबलिटीचा विचार करून कपडे घेत आहे. काय आहे ही फॅशन, कोणते कपड्यांची निवड केली जात आहे, हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Read MoreMade in India Iphone : चीन हे ॲपल कंपनीचे (Apple Production in China) अधिकृत उत्पादन केंद्र आहे. मात्र, कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि इतर अडचणींमुळे ॲपलच्या उत्पादकतेवर परिणाम झाला. यानंतर कंपनीने इतर देशातही उत्पादनास सुरुवात केली.अमेरिकन कंपनी ॲपलने भारतात आयफोनचे उत्पादन व निर्यात वाढवली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात देशात एक अब्ज डॉलर म्हणजेच 8,100 कोटींच्या आयफोन्सची निर्यात केली
Read MoreCSR: अडीअडचणीच्या काळासाठी तरतूद म्हणून विमा पॉलिसी घेतली जाते. मात्र अडचणीकाळात तुम्हाला मदत मिळालीच नाही किंवा क्लेम करण्याच्या वेळेस तो सेटल झालाच नाही, तर काय होईल, यासाठीच विमा घेण्यापूर्वी कंपनीची शहानिशा करणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम पाहावे लागते की कंपनीचा सीएसआर काय आहे, पण म्हणजे नेमके काय? ते या लेखातून जाणून घ्या.
Read MoreCrypto Scam: क्रिप्टोकरन्सीतून बक्कळ परतावा मिळेल या स्किम खाली अनेकांना फसवण्यात आले. आत्तापर्यंत यात 103 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातून किमान 10 हजार व्यक्तींना फसवले असल्याचा संशय आहे. यातून 300 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र हा नुकसानीचा आकडा 700 कोटींवर गेला आहे, अधिक तपशील पुढे वाचा.
Read MoreTata Nano: टाटा समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उदयॊगपती म्हणून रतन टाटा आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत, मात्र तरीही बऱ्याच वेळा बाहेर जाताना टाटा नॅनोमधून प्रवास करतात.
Read More