Dhanteras Shopping Muhurat 2022: धनत्रयोदशीला सोनं-चांदी आणि कार खरेदीचा शुभ मुहूर्त जाणून घ्या!
Dhanteras 2022 Shopping Shubh Muhurat : धनत्रयोदशीचा सण यावर्षी मराठी कॅलेंडरनुसार अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 12 व्या दिवशी आला आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार 22 ऑक्टोबरला धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे. यादिवशी केलेली खरेदी शुभ मानली जाते.
Read More