• 28 Nov, 2022 17:25

Unique Diwali Gift Ideas: या दिवाळीत भेटवस्तू म्हणून खरेदी करा डिस्काउंटसह स्मार्ट गॅजेट्स

Unique Diwali Gift Ideas

Unique Diwali Gift Ideas: दिवाळी आली की आपण विचारात पडतो की मित्र परिवाराला भेट म्हणून काय द्यायच. नेमके चांगले प्रॉडक्ट कोणते असू शकतात जे रिजनेबल, कमी किमतीचे जे आपल्या खिश्याला परवडतील. तुम्हाला हवे तसे काही स्मार्ट गॅजेट्स आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. सविस्तर जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Unique Diwali Gift Ideas: दिवाळी अगदी दोन दिवसावर आली आहे, आणि बाजारपेठांनी आधीच सुंदर दिवे, रंगबिरंगी रांगोळ्या आणि गिफ्ट हॅम्पर्स तुमच्यासाठी तयार ठेवले आहे. या सर्व गोंधळात आपण विचारात पडतो की मित्र परिवाराला भेट म्हणून काय द्यायच. नेमके चांगले प्रॉडक्ट कोणते असू शकतात जे रिजनेबल, कमी किमतीचे जे आपल्या खिश्याला परवडतील. तुमच्या बेस्ट फ्रेंडला जर स्मार्ट गॅजेट्सची आवड आणि गरज(Innovative Gift Ideas For Best Friend) असेल तर फक्त तुमच्यासाठी आम्ही  खाली काही स्मार्ट गॅजेट्स संदर्भात दिवाळी गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत, जाणून घ्या जबरदस्त दिवाळी गिफ्ट आयडिया. 

MI स्मार्ट बँड 5 (MI Smart Band 5)

नवीन Xiaomi फिटनेस बँड 1.1-इंच AMOLED कलर डिस्प्लेसह येतो. बँडला 2 आठवड्यांची बॅटरी लाइफ, पर्सनल अँक्टिव्हिटी इंटेलिजेंस (PAI) फीचर, 11 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट सेन्सर आणि वुमन हेल्थ ट्रॅकिंग फीचर मिळते. तुम्ही ते 1,999 रुपयांना खरेदी करू शकता.

watch
http://www.mi.com/

अँपल वॉच (Apple Watch SE)

Apple Watch SE हे फ्लॅगशिप वॉच सिरीज 8 पेक्षा तुलनेने अधिक परवडणारे आहे. हे रेटिना डिस्प्ले, iPhones कनेक्टिव्हिटी, अँक्टिव्हीटी, हेल्थ आणि सेफ्टी सेन्सरसह येते. वॉच एसई 64-बिट ड्युअल कोर S5 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. तुम्ही 27,900 रुपयांमध्ये ही खरेदी करू शकता.

वॉच
http://www.apple.com/

Xiaomi Mi 20000 mAh पॉवरबँक (Xiaomi Mi 20000 mAh Powerbank)

पॉवरबँक विल Rs 1,799 च्या किमतीत खरेदी करता येईल. नवीन डिव्हाइस 18 वॅटचा चार्जिंग स्पीड देते. पॉवरबँक टाइप-सी पोर्ट किंवा मायक्रो यूएसबी पोर्टद्वारे चार्ज केली जाऊ शकते. तुम्ही वेगवेगळे पोर्ट वापरून अनेक डिव्हाइस चार्ज करू शकता.

pawarbank
http://store.mi.com/

 सिस्का 20000 mAh पॉवरबँक (Syska 20000 mAh Powerbank)

तुम्ही आणखी चांगल्या किमतीच्या  डीलच्या शोधात असाल, तर तुम्ही Syska 20,000 mAh पॉवरबँकची निवड करू शकता जी 10W जलद चार्जिंग देते. पॉवरबँक चार्ज करण्यासाठी microUSB पोर्ट वापरते परंतु तुम्हाला दोन USB A आउटपुट पोर्ट मिळतात. तुम्ही ते 999 रुपयांना खरेदी करू शकता. 

syska
http://syska.co.in/

फायर-बोल्ट निन्जा 3 स्मार्टवॉच (Fire-Bolt Ninja 3 Smartwatch)

फुल टच स्मार्टवॉच 1.69-इंचाच्या डिस्प्लेसह येते. घड्याळ 60 स्पोर्ट्स मोडला सपोर्ट करते आणि त्याला IP68 वॉटर आणि डस्ट प्रोटेक्शन देखील मिळते. घड्याळ Sp02 (ब्लड प्रेशर) ट्रॅक करू शकते. हे घड्याळ 1,499 रुपयांना खरेदी करता येईल.

वॉच-1
http://www.fireboltt.com/

सॅमसंग गॅलक्सी वॉच (Samsung Galaxy Watch)

Samsung Galaxy Watch 4 मध्ये हाय क्वालिटी  डिस्प्ले आहे, आणि तो हार्ट रेड मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन, स्लीप ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह येतो. हे घड्याळ 19,999 रुपयांऐवजी केवळ 14,465 रुपयांना सेलमध्ये खरेदी करता येईल.

-2
http://www.samsung.com/

फॉसिल Gen 5E (Fossil Gen 5E)

या घड्याळात 1.19-इंचाचा डिस्प्ले आहे, जो काळ्या सिलिकॉन बँडसह येतो. हे WearOS वर काम करते, आणि यात हार्ट ट्रॅकिंग सिस्टम, स्लीप ट्रॅकिंग सिस्टीम देखील आहे. Amazon सेलमध्ये हे 18,495 रुपयांऐवजी केवळ 11,995 रुपयांना उपलब्ध आहे. 

12
http://www.fossil.com/

AIWA स्पीकर (AIWA Speaker)

Aiwa च्या बिग दिवाळी सेलमध्ये, ग्राहकांना स्पीकरवर 15% ते 28% सूट मिळत आहे. AIWA चे हाय-फिडेलिटी ब्लूटूथ स्पीकर ऑडिओफाईल्स आणि संगीत प्रेमींसाठी उत्तम पर्याय आहेत. ती पोर्टेबल असल्याने आणि उच्च-पॉवर रिचार्जेबल बॅटरीसह येते म्हणून ती घरामध्ये आणि घराबाहेर दोन्ही वापरली जाऊ शकते.

alexa-1.jpg
http://www.mymobileindia.com/

आयवा मॅग्निफिक टीव्ही (Aiwa Magnificent TV)

Aiwa मॅग्निफिक टीव्ही मालकांना Aiwa च्या या सेलमध्ये 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. 32-इंच मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे आणि 65-इंच (4K UHD) मॉडेलची किंमत 1,39,990 रुपये आहे.

tv
http://aiwaindia.com/

अलेक्सा (Alexa)

अलेक्सा ची सर्वात स्वस्त  alexa ऑफर किंमत दिवाळी साठी Amazon Echo स्मार्ट स्पीकरची भारतात किंमत 7,999 पासून सुरू होते.  Amazon Echo Smart Speaker ची सर्वात कमी किंमत 7,999 Amazon वर सद्या उपलब्ध आहे.  Apple, नॉईज, Boat आणि असे बरेच ब्रँड्स ऑफर देत आहेत. वेबसाइटवर नवीन लॅपटॉपवर देखील अनेक चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. हे सवलतीत  स्मार्ट गॅजेट्स जे चांगले दिवाळी गिफ्ट असू शकतात.

speaker-1.jpg
http://www.amazon.in/