Crypto Hack 2022: जाणून घ्या 500 मिलिअन डॉलर्सचा घोटाळा!
क्रिप्टोमार्केटमधील व्हॉल्युमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाणारी बायनान्स क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटला मोठा धक्का बसला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
क्रिप्टोमार्केटमधील व्हॉल्युमनुसार जगातील पाचवी मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाणारी बायनान्स क्रिप्टोकरन्सी हॅक झाल्याने संपूर्ण क्रिप्टो मार्केटला मोठा धक्का बसला आहे.
Read MoreCARS24: कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रात बदल घडून आले होते. आर्थिक परिस्थिती तर सर्वांचीच ढासळली होती. आता परिस्थितीत सुधारणा दिसत असल्याने सर्वांचीच धाव खरेदीकडे दिसून येत आहे. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे.
Read MoreAmazon/ Flipkart: ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट आयफोन14, आयफोन13, आयफोन12 आणि आयफोन11 यासह स्मार्टफोनच्या खरेदीवर सूट आणि बँक ऑफर देत आहेत. आयफोन14 चा 128GB स्टोरेज व्हेरिएंट 6GB रॅमसह येतो आणि त्याची किंमत ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर प्रत्येकी 79,900 रुपये आहे.
Read MoreBill On Gold purchase : जेव्हा तुम्ही सोने खरेदी करता तेव्हा फक्त दागिने किंवा नाणी हॉलमार्क (hallmark) केलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला हे देखील बघावे लागेल की ज्वेलर्स तुम्हाला खरेदीसाठी देत असलेले बिल बरोबर आहे की नाही. त्या बिलमध्ये हवी तेवढी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे की नाही.
Read MoreMonthly Income Plan: (एमआयपी) हा रिटायर लोकांसाठी उत्तम पर्याय आहे, यात केलेल्या इन्वेस्टमेंटचा वापर तुमच्या डेली इन्कमसाठी होऊ शकतो. जास्त रिस्क (risk) न घेता तुम्ही मंथली इन्कम एमआयपी म्युचुअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
Read MoreEducation loan: एज्युकेशन लोन व्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही उच्च शिक्षणासाठी निधीची आवश्यकता पूर्ण करू शकता. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला लोन घ्यायची गरजच पडणार नाही किंवा मग कमी लोन घ्याव लागेल. (Difficulty in repaying education loans)
Read MoreNerolac Pragati: नेरोलॅक प्रगती हे अँड्रॉइड अॅप्लिकेशन (Kansai Nerolac Paints) कानसाई नेरोलॅक पेंटसद्वारे चालवले जाते. नेरोलॅक प्रगती हे कानसाई नेरोलॅक पेंटस लिमिटेडने त्यांच्या नोंदणीकृत पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरांसाठी लॉन्च केलेले एक अॅप्लिकेशन आहे.
Read MoreFreecharge Pay Later: दिवाळी म्हटलं की खर्च अधिक वाढतो. तुमच्या जवळील सर्व पैसे घरकामात खर्च झाले आणि आईची औषधं आणायची राहली तर तुम्ही काय कराल? एखाद्या मित्राकडून पैसे उधार घेणार किंवा अधिक काही नवीन उपाय शोधणार. तर त्यावेळी तुम्ही नेमक काय करावं, जाणून घेऊया.
Read MoreBest Diwali Gift: दिवाळीत आपल्या कुटुंबीयांना मित्रांना काही आरोग्यदायी पदार्थ भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा. जाणून घ्या आपल्या प्रियजणांना काय गिफ्ट द्यायच आणि काय टाळायचं.
Read MoreAadhaar Card Update : भारत सरकारच्या UIDAI या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांना आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अपडेट करता येते. आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे? आणि आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेऊ.
Read MoreSnapmint: स्नॅपमिंट ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट आणि अॅप आहे. येथे तुम्हाला क्रेडिट कार्डशिवाय 0% व्याज EMI मिळेल. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु लॅपटॉप, टीव्ही, घरगुती वस्तु , फर्निचर आणि इतर अनेक वस्तू EMI वर खरेदी करू शकता.
Read MoreBest SIP Plan: ज्या दिवशी तुम्ही एका बाळाचे आई वडील होता, तो दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. त्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन सुरू करण्याचा सगळ्यात चांगला दिवसही तोच ठरू शकेल.
Read More