Paper Trading म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Paper Trading हे प्रत्यक्ष स्टॉक्सच्या किमतींच्या हालचालींचा अनुभव देत वर्चुअल पैशाचा वापर करून त्यात नवशिक्या उमेदवारांना ट्रेडिंग करण्याची परवानगी देते.
Read MoreWhat is Insurance : अन्न, वस्त्र, निवारा आणि ‘वायफाय’ इतकीच आज मूलभूत गरज आहे ती “इन्शुरन्सची”. पण मग हा इन्शुरन्स म्हणजेच “विमा” नक्की काय आहे? आणि इन्शुरन्स गरजेचा का आहे? हे आपण समजून घेणार आहोत.
Read MoreWhat is a mortgage loan: तारण कर्ज हे देखील इतर कर्जासारखे आहे. घर किंवा मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले तर त्याला तारण कर्ज असे म्हणतात.
Read MoreHotstar Super Plan Offer: हॉटस्टार हे भारतातील "T20 वर्ल्ड कप 2022" क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी होम ॲप आहे. हॉटस्टार सुपर प्लॅनची किंमत प्रति वर्ष 899 रुपये आहे, जी आता ऑफर अंतर्गत फक्त 399 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Read MoreMortgage or Loan: बहुतांश लोकांना नेहमी कर्ज आणि तारण यात संभ्रम निर्माण होत असतो. आपण "कर्ज" आणि "तारण" हे शब्द एकमेकांच्या बदल्यात वापरताना पाहतो. परंतु या दोघांमध्ये खूप फरक आहे, त्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर हा लेख वाचा.
Read Moreईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात.
Read MoreBudget Cars to Buy in 2022: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे इंजिन. भारतातील सर्वोत्तम इंजिन budget cars to buy in indiaअसलेल्या कार तुमच्यासाठी, अधिक माहितीसाठी वाचा.
Read MoreSystematic Investment Plan-SIP म्हणजे काय? आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा तो एक प्रभावी मार्ग का ठरत आहे? याबाबत अधिक जाणून घेऊ.
Read MoreBoom & Bust Cycle : बूम आणि बस्ट सायकल ही अर्थशास्त्रातील आर्थिक विस्ताराची आणि आकुंचनाची एक प्रक्रिया आहे; जी आर्थिक घडामोडीत वारंवार घडत असते. बूम आणि बस्ट सायकल हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
Read MoreWhat is IRDA in Insurance : RDA ही दहा सदस्यीय स्वायत्त संस्था असून ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच पूर्ण-वेळ सदस्य तसेच चार अर्ध-वेळ सदस्य (पाच वर्षांपेक्षा जास्त नाही) असतात. IRDA ही विमाक्षेत्रामधील व्यवहार आणि मुख्यतः गैरव्यवहारांवर (malpractice) "watch-dog"च्या भूमिकेमधून बारकाईने लक्ष ठेऊन असते.
Read MoreGift Ideas That Secure Your Financial Future: या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला अनेक युनिक भेटवस्तु देऊ शकता. त्यापैकी एक म्हणजे तुम्ही तिला सोने किंवा शेअर्स भेट देऊ शकता, जे तिच्यासाठी उपयोगाचे ठरेल, सविस्तर जाणून घ्या या लेखातून.
Read MoreRetirement Mutual Fund known as Pension Fund : रियायरमेंट फंड हा पेन्शन फंड म्हणूनही ओळखला जातो. रिटायरमेंट फंड हे असे फंड आहेत; जे गुंतवणुकीतील एक विशिष्ट भाग गुंतवणूकदाराच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवतात.
Read More