• 28 Nov, 2022 16:32

Smart Phone Diwali Offers: या दिवाळीत स्मार्टफोनवर टॉप 5 दिवाळी ऑफर?

Smart Phone Diwali Offers

Smart Phone Diwali Offers: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात असे अनेक ऑप्शन सध्या उपलब्ध आहेत. तुम्हाला हव्या तशा 2022 च्या मोबाईल फोनवर दिवाळीच्या सर्वोत्तम ऑफर उपलब्ध आहे, काही निवडक ऑफर तुमच्यासाठी सविस्तर वाचा.

Smart Phone Diwali Offers: दिवाळी सण म्हटला की स्मार्टफोनवर ऑफर नक्कीच असतात अतिरिक्त सवलतीसाठी विविध ऑफरचा लाभ आपण घेऊ शकतो. स्मार्टफोन्स घेताना दिवाळी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. विविध ब्रँड्स स्मार्टफोन्सवर दिवाळी ऑफर जाहीर करतात आणि  बजेट स्मार्टफोन्स चांगले कॅमेरे आणि त्याहूनही अधिक शक्तिशाली हार्डवेअर ऑफर करतात जेणेकरुन तुमच्या सर्व गरजा याच्या माध्यमातून पूर्ण होतात. या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात असे अनेक ऑप्शन सध्या उपलब्ध आहेत. तुम्हाला हव्या अशा  2022 च्या मोबाईल फोनवर दिवाळीच्या सर्वोत्तम ऑफर उपलब्ध आहेत, काही निवडक ऑफर तुमच्यासाठी. 

Poco M4 5G

जे 11,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकत नाहीत ते Poco M4 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यामध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. तसेच 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जसाठी सपोर्ट दिला आहे. 6.58-इंच फुल एचडी+ स्क्रीन मीडिया वापरण्यासाठी पुरेशी चांगली आहे.

poco.jpg
http://www.flipkart.com/

Realme 9i

Realme 9i ने 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारा स्मार्टफोन आहे. हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. यामध्ये 6.6-इंचाची FHD+ 90Hz स्क्रीन, एक Dimensity 810 SoC आणि 18W चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी मिळते. यामध्ये त्याच्या किंमतीच्या रेंजमध्ये बेस्ट कॅमेरा सेटअप मिळत नाही. तुम्हाला कॅमराच्या बाबतीत Samsung Galaxy M13 किंवा Redmi Note 11T फोनमध्ये यापेक्षा चांगला कॅमेरा मिळेल. Realme 9i 5G ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे आणि हा फोन तुम्ही फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकता.

realme-9-i.jpg
http://www.flipkart.com/

Redmi Note 11T 5G

Redmi Note 11T 5G हा आणखी एक चांगला 5G स्मार्टफोन आहे जो तुम्ही 15,000 च्या खाली खरेदी करण्याचा विचार करू शकता. सॅमसंग गॅलेक्सी M13 प्रमाणेच ह्यामध्ये देखील न्य 5,000mAh बॅटरी आहे. परंतु, Xiaomi या फोनसोबत फास्ट 33W चार्जर देते आहे.Realme GT Neo 3T: लोकप्रिय Realme GT Neo 3T ची किंमत रु. 27,999 आहे परंतु ती रु. 20,999 (एक्सचेंज वगळता) इतक्या कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते.

redmi-note.jpg
http://www.flipkart.com/

Samsung Galaxy M13 5G

Samsung Galaxy M13 5G हा तुमच्यासाठी चांगला 5G फोन ऑप्शन ठरू शकतो आहे. यात 5,000mAh बॅटरी आणि HD+ रिझोल्यूशनवर चालणारी 6.5-इंच LCD स्क्रीन आहे. हा बजेट सॅमसंग फोन Mediatek Dimensity 700 चीपसह देण्यात आला आहे. कंपनी बॉक्समध्ये याच्यासोबत 15W चा चार्जर देते. Samsung Galaxy M13 5G ची भारतात किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होते.

samsang.jpg
http://www.samsung.com/

Samsung Galaxy A73 5G

Galaxy A73 5G मध्ये 20Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे आणि AMOLED डिस्प्ले उत्कृष्ट रंग पुनरुत्पादन आणि ब्राइटनेस देतात. अगदी पिक्सेल-बिन केलेले फोटो, Galaxy A73 5G वरील 108MP सेन्सर, तपशीलवार, स्पष्ट प्रतिमा तयार करतो.

galkasa.jpg
http://www.samsung.com/

Oppo Reno8 5G

मॉडेल Oppo Reno8 pro 5g 256 GB याचे मॉडेल स्टोरेज, आहे. या मॉडेलची किंमत 44,990 रु आहे. मॉडेल Oppo reno8 5G 128 GB याचे मॉडेल स्टोरेज आहे. या मॉडेलची किंमत 29,999रु आहे. मोबाईल फोनच्या दिवाळी ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही हा अप्रतिम फोन मिळवू शकता.

oppo.jpg
http://www.croma.com/