3 in 1 Insurance Policy: आरोग्य, जीवन विम्यासोबत गुंतवणुकीचा पर्याय एकाच पॉलिसीत निवडता येणार...
याआधी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा विमा नागरिकांना घ्यावा लागत होता. परंतु लवकरच जीवन विमा पॉलिसी, आरोग्य विमा आणि गुंतवणुकीसाठी स्वतंत्र पॉलिसी खरेदी करण्याची गरज भासणार नाहीये. आता या तिन्ही प्रकारचा विमा एकाच पॉलिसीमध्ये विमा कंपन्या उपलब्ध करून देणार आहेत.
Read More