Vegetable Price Hike: मॉन्सून बरसला,पालेभाज्या महागल्या! टोमॅटो, कोथिंबीरीची आवक घटली
पालेभाज्यांचा पुरवठा कमी होत असल्यामुळे गेल्या एकाही दिवसांत भाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध शहरात कोथांबिरीची जुडी जवळपास 70-100 रुपये भावाने विकली जात आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात कोथांबिर, टोमॅटो, मेथी,शेपू आणि पालं यांची आवक कमी झाली असून सामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसतो आहे.
Read More