Amazon Kisan Store: शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री थेट ॲमेझॉनवर, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर व्हावे, त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि शेतकऱ्यांना नफा मिळावा या हेतूने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन इंडियाने एक आगळावेगळा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाद्वारे ज्या शेतकऱ्यांनी ॲमेझॉनच्या 'किसान स्टोअर'मध्ये नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेतीबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
Read More