Twitter Subscription: स्पॅम आणि बॉटचा निपटारा करण्यासाठी आकारणार पैसे, ट्विटरने दिले स्पष्टीकरण
ट्विटरच्या नव्या पॉलिसीनुसार कंपनीने ट्विटर युजर्ससाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. या नव्या पॉलिसीअंतर्गत व्हेरीफाईड खाते असलेल्या युजर्सला एका दिवसात 6000 ट्विटर पोस्ट बघता आणि वाचता येणार आहे. याशिवाय जे नॉन- व्हेरीफाईड खाते असलेल्या युजर्सला एका दिवसात फक्त 600 ट्विटर पोस्ट वाचता आणि पाहता येणार आहेत. या लिमिट नंतर त्यांना ट्विटर पोस्ट दिसणे बंद होणार आहे.
Read More