Cricket World Cup 2023: विश्वचषक सामने आयोजित केलेल्या शहरांत OYO आणि MakeMyTrip ने वाढवला विस्तार…
भारतात Cricket World Cup चे काही सामने रंगणार आहेत. मुख्य म्हणजे गुजरातमधील अहमदाबाद येथे भारत-पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना रंगणार आहे. आता ज्या ज्या शहरांत क्रिकेटचे सामने रंगणार आहेत तिथे तिथे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नफा कमविण्यासाठी मोठी संधी आहे हे काही वेगळे सांगायला नको. याच पार्श्वभूमीवर OYO आणि MakeMyTrip ने आपल्या पार्टनर विस्तारासाठी कंबर कसली आहे.
Read More