Real Estate तेजीत, बँकांकडे 28 लाख कोटींच्या कर्जाची प्रकरणे, RBI ने दिली माहिती
RBI ने दिलेल्या माहितीनुसार निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील बँक पत जुलैमध्ये वार्षिक आधारावर 38 टक्क्यांनी वाढली आहे. देशभरातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण बँक कर्जाची थकबाकी 28 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ निवासी घरांसाठी खर्च घेणारे आणि व्यावसायिक संकुलाच्या खरेदीसाठी कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे.
Read More