Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Ratan Tata इंडिका कारच्या आठवणींनी भावूक का झाले?   

रतन टाटा यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याचं. तशी कार टाटांनी बनवली. आणि तिला नाव दिलं ‘टाटा इंडिका’. ही कार लाँच होऊन 25 वर्षं झाली तेव्हा रतन टाटांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय, ‘माझ्या ह्रदयात तुला कायम विशेष जागा आहे!’ टाटांनी असं म्हणण्याला एक कारण आहे. जाणून घेऊया…

Read More

Why Nokia Failed: एकेकाळी मोबाइल क्षेत्रात होता दबदबा; मात्र 'या' 5 कारणांमुळे नोकियाने गमावलं वैभव

मोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकिया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले.

Read More

New Mobile Launch: थोडा धीर धरा...फेब्रुवारी महिन्यात लाँच होतायेत सँमसंग, वनप्लसचे हे भन्नाट स्मार्टफोन

नवीन वर्षात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लॉंच होत आहेत. फेब्रुवारी 2023मध्ये काही मोठे टेक प्लेअर्स आपले फ्लॅगशिप फोन्स घेऊन बाजारपेठेत दाखल होणार आहेत. यात सॅमसंग व वनप्लस अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Make digital payments now, without internet: आता डिजिटल पेमेंट करा, ते ही विना इंटरनेट

Make digital payments now, without internet: अरे माझे फोन पे, गुगल पे दोन्ही चालत नाही. कारण माझा इंटरनेट पॅक संपला आहे, तर प्लीज तुझ्या मोबाईलने करते का पेमेंट. हे वाक्य आपल्या कानावर सातत्याने प़डत असतात. आता मात्र तुमची ही समस्या संपणार आहे. कारण आता विना इंटरनेटशिवाय तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता, ते कसे आपण सविस्तरपणे जाणून घेवुयात.

Read More

Budget Smart TV: बजेटमध्ये टीव्ही घ्यायचांय? 'हे' आहेत 15 हजारांच्या आतील बेस्ट Smart TV

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 15 हजार रुपयापर्यंत अगदी कमी बजेट जरी असलं तरी तुम्ही चागंल्या क्वालिटिचा स्मार्ट टीव्ही घेऊ शकता. टीव्हीचे अनेक ब्रँड्स असल्यामुळे नक्की कोणता टीव्ही निवडावा यामध्येही अनेकांचा गोंधळ उडतो.

Read More

Lenovo Tab P11 5G: Lenovo चा पहिला 5G एंड्रॉइड टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Lenovo Tab P11 5G हा टॅबलेट लिनोवोने लॉन्च केला आहे. Xiaomi Pad-5 आणि Realme Pad-X या दोन ब्रांडला हा टॅबलेट टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे.

Read More

iQoo 11 5G या 2023 च्या सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून

iQoo 11 5G हा 2023 मध्ये सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. त्याची आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे.

Read More

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

Read More

Auto Expo 2023: स्कुटर चालवताना पाय खाली ठेवायची गरज नाही! जाणून घ्या Auto Balancing Bike विषयी

मुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे

Read More

Microsoft Surface Duo 3: या वर्षी होणार Microsoft चा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच? जाणून घ्या डिटेल्स

Microsoft Surface Duo 3: बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. साध्या मोबईलच्या तुलनेत फोल्डेबल मोबईल महाग आहेत, जाणून घेऊया येणाऱ्या नवीन फोल्डेबल मोबईलबाबत.

Read More