Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Google कडून Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी

Google Pixel 6a ला 5G बँडसाठी सपोर्ट आहे. त्याच वेळी, Pixel 7 आणि Pixel 7 Pro सह 22 5G बँड देण्यात आले आहेत. तुमच्याकडे यापैकी कोणताही Pixel फोन असल्यास, तुम्ही बीटा अपडेट डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यास सुरुवात होईल, जरी अंतिम अपडेट रिलीज होण्यास वेळ लागेल.

Read More

Smart Phone Under 4000: अ‍ॅमेझॉनवर 2 ते 4 हजारांत स्मार्टफोन उपलब्ध, जाणून घ्या कंपनी आणि फीचर्स

Smart Phone Under 4000: अ‍ॅमेझॉन आपल्या प्रत्येक ग्राहकाचा खूप काळजीपूर्वक विचार करते आणि परवडेल अशा किमतीत ती वस्तू त्याला उपलब्ध करून देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. अशाचप्रकारे अ‍ॅमेझॉनने अवघ्या 4 हजार रुपये किमतीचे स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

Read More

Jio 5G Plan: जाणून घ्या, आतापर्यंतचा जिओचा सर्वात स्वस्त Jio 5G रिचार्ज प्लॅन

Jio 5G : एकीकडे मोबाईल रिचार्ज किंमती वाढत असताना, जिओने मात्र खास ग्राहकांसाठी जिओ 5 जी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. हा जिओचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या 'Jio 5 G' प्लॅनविषयी अधिक जाणुन घेऊयात.

Read More

Redmi Note 12: या सिरीजची ई कॉमर्स वेबसाइटवर ऑफर्ससह विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

Redmi Note 12: 5 जानेवारी रोजी भारतात Redmi Note 12 सिरिज लॉंच झाली. यामध्ये Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सची विक्री आजपासून सुरू झाली आहे.

Read More

Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉन रिपब्लिक डे सेल 19 जानेवारीपासून सुरू; 40 टक्क्यांपर्यंत मिळणार सूट

Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉनने 19 जानेवारीपासून ग्रेट रिपब्लिक डे सेल ऑफरचे आयोजन केले आहे. या ऑफर सेलमध्ये खरेदीदारांना अनेक प्रोडक्ट्सवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप आदींचा समावेश आहे.

Read More

What is the Best way to Use a Mobile Hotspot: मोबाईलवर हॉटस्पॉटचा वापर करताना 'या' गोष्टींवर ठेवा लक्ष

Is Using Hotspot Harmful for Phone: कोविड-19 महामारीमुळे भारतात वर्क फ्राॅम होम म्हणजे घरून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची लाट ओसरली असली, तरी घरून काम करण्याची संख्या उलट वाढली आहे. त्यामुळे इंटरनेट हे हॉटस्पॉटच्या माध्यमातून लॅपटाॅपला कनेक्ट करून काम करणाऱ्यांचे प्रमाणदेखील आहे. पण हे हॉटस्पॉट वापरताना नेमकी काय काळजी घ्यायची, हे थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

22,000mAh बॅटरीसह आकर्षक फीचर्स असणारा Doogee V Max कधी लॉन्च होणार ते जाणून घ्या

Doogee V Max ला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 108-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 20-मेगापिक्सलचा नाईट व्हिजन सेन्सर असलेला दुय्यम कॅमेरा दिला जाईल. फोनला 12 GB रॅमचा सपोर्ट मिळेल, जो 19 GB पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

Read More

YouTube Shorts : आता यूट्यूबवर शॉर्ट्स बनवून पैसे कमवता येणार, कसे? ते घ्या समजून

डिजिटल व्हिडिओ निर्मात्यांसाठी यूट्यूब (YouTube) वरदान ठरले आहे. गेल्या काही वर्षांत हजारो आणि लाखो लोकांनी यूट्यूब (YouTube) व्हिडिओ बनवून भरपूर कमाई केली आहे. आता छोट्या व्हिडिओंचा ट्रेंडही वाढत आहे. यामुळेच यूट्यूब (YouTube) ने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म शॉट्सवरही कमाई करण्याची घोषणा केली आहे.

Read More

Whatsapp New Feature: व्हॉट्सॲपवरील मॅसेज चुकून डिलिट झाला, तर तो पुन्हा मिळविणे शक्य

WhatsApp Feature: व्हॉट्सॲपवर सातत्याने नवीन फीचर पाहायला मिळत असतात. आता व्हॉट्सॲपवर आणखी एक नवीन फीचर आले आहे. या फीचरचा उपयोग म्हणजे तुमच्याकडून एखादा डिलिट झालेला मॅसेज, तुम्ही पुन्हा मिळवू शकता. असे हे युनिक फीचर कोणते आहे, याबाबत थोडक्यात जाणून घेवुयात.

Read More

Internal and External Storage Definition: जाणून घ्या, Internal आणि External स्टोरेज अगदी सोप्या भाषेत

what is Internal and External Storage : लॅपटॉप, स्मार्टफोन, डेस्कटॉप व गॅझेट खरेदी करण्यापूर्वी नेहमी स्टोरेज किती आहे, हे पाहिले जाते. मात्र काहींना इंटरनल स्टोरेज माहित असते, तर काहींना एक्सट्रनल स्टोरेज माहिती नसते. तर काहींना तर दोन्ही ही गोष्टी माहिती नसतात, नेमकी याच गोष्टी आज आम्ही सोप्या शब्दांत सांगणार आहोत.

Read More

Redmi चा 'हा' स्वस्त फोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो, 128GB पर्यंत असेल स्टोरेज

Redmi 12C : बार्सिलोनामध्ये 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या MWC 2023 च्या आधी Redmi 12C भारतात लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे. हा नवीन फोन Redmi 10C चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

Read More

UPI payment System: भारतीय UPI पेमेंट सिस्टिमची जगभर प्रशंसा का होतेय?

इंडिया मेड युनिफाइड पेमेंट सर्व्हिस (UPI) चा डंका संपूर्ण जगात वाजला आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली फारच जास्त प्रगत आहे. फ्रान्स, ओमान, मलेशिया, युएई, नेपाळ, भूटान, युनायटेड किंगड्म यासह अनेक देशांनी भारताची ऑनलाइन पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. यातून भारताच्या डिजिटल क्रांतीचे यश दिसून येते.

Read More