Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Samsung Galaxy A series: सॅमसंग गॅलेक्सी A series स्मार्टफोन्स 18 जानेवारीला होणार लाँच

इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंग 18 जानेवारीला भारतामध्ये गॅलेक्सी A series मधील मोबाईल फोन लाँच करणार आहे. 18 तारखेला दुपारी बारा वाजता मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.

Read More

Rules for E-Commerce: इ-कॉमर्स कंपन्यांसाठी नवे नियम येणार? सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सवर सुद्धा राहणार नजर

इ-कॉमर्स क्षेत्राची मर्यादा वाढवत यासाठी 'लाइव्ह कॉमर्स' हा शब्द सरकारने वापरला आहे. यामध्ये इन्फुएंसर, ऑनलाइन ब्रँड कोलॅबरेशन, ऑनलाइन पेमेंट आणि शॉपिंग या सर्वांचा समावेश आहे. डिजिटल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे इ-कॉमर्सची व्याख्या बदलत असल्याने आधुनिक नियमांची गरज पडत आहे.

Read More

New kitchen gadgets: नवीन वर्षात लॉंच झालेले काही किचन गॅझेट्स, जाणून घ्या डिटेल्स

New kitchen gadgets: ओव्हन, मल्टीकुकर आणि फ्रीजसह (Oven, multicooker and fridge) स्मार्ट किचन प्रॉडक्ट अधिकाधिक सामान्य होत आहेत. स्मार्ट किचन बनवण्यासाठी अनेक नवनवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. नवनवीन कंपन्या वेगवेगळे प्रॉडक्ट लॉंच करीत आहे.

Read More

Oppo ने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्याचे सर्व फीचर्स आणि किंमत

Oppo A56s : फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU आह. 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Read More

Amazon Sale: मकरसंक्रांती विशेष! Amazon Deals मध्ये, या लॅपटॉपवर मिळणार 50% पर्यंत सूट

Amazon Sale: जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी अनेक बाबींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आता लॅपटॉप घ्यायचा असेल, तर सध्या Amazon Sale 2023 सुरू आहे. या Amazon Deals मध्ये, हे लॅपटॉप 50% पर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. तुम्हाला हे नवीनतम फीचर्स मिळत आहे, जाणून घ्या सविस्तर.

Read More

Winter special gadgets: या हिवाळ्यात थंडीवर मात करण्यासाठी टॉप 5 गॅजेट्स, जाणून घ्या

Winter special gadgets: थंडीमुळे आपल्या सर्वांना आळशीपणाची भावना येते ज्यामुळे अंथरुणातून बाहेर पडणे खूप त्रासदायक वाटते. परंतु बदलत्या तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही बाबतीत अधिक काळजी करण्याचे कारण नाही. अशी अनेक प्रकारची उपकरणे आहेत जी तुम्हाला थंडीपासून वाचण्यासच मदत करू शकतात जाणून घेऊया सविस्तर.

Read More

Phishing Cyber Fraud: फिशिंग म्हणजे काय? हॅकर्स ऑनलाईन फसवणूक कशी करतात?

फिशिंग हा एक सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे ज्याद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरून तुमचे बँक अकाऊंटही खाली होऊ शकते. यापासून तुम्ही स्वत:चा कसा बचाव करू शकता, याबाबत माहिती जाणून घ्या.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

WhatsApp New Feature: जाणून घ्या, आता इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप येणार वापरता

WhatsApp Update: आता, तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानादेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपने चॅट करता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणले आहे. या फिचरचे नाव आहे, 'प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअॅप.' या फिचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

USB Type C: फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप भारतात एकाच चार्जरने होणार चार्ज, नवीन स्टँडर्ड जारी

USB Type C: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने डिजिटल टेलिव्हिजन रिसीव्हर, यूएसबी टाइप-सी चार्जर आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स सिस्टम (VSS) या तीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी गुणवत्ता मानके सादर केली आहेत.

Read More

Free Netflix: जाणून घ्या रिचार्ज प्लॅनबाबत, जे Netflix साठी FREE सबस्क्रिप्शन आहेत

Good News for Netflix Users: आजकाल नेटफ्लिक्स (Netflix) पाहणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या युजर्ससाठी स्वस्तात एक प्लॅन असून त्यामध्ये नेटफ्लिक्ससाठी FREE सबस्क्रिप्शन आहे. जाणून घेऊयात या प्लॅनविषयी...

Read More

iPhone Export: 2022 वर्षात तब्बल अडीचशे कोटी अॅपल मोबाईल भारतातून निर्यात

अॅपल कंपनीने मोबाईल निर्मितीचे काम पूर्ण क्षमतेने भारातातून सुरू केले आहे. चीनमधून अॅपल कंपनीचे निर्मितीचे काम हळूहळू बंद करून कंपनीने भारतातून सुरू केले आहे. मागील वर्षात एप्रिल ते डिसेंबर या फक्त नऊ महिन्यांच्या काळात कंपनीने तब्बल अडीचशे कोटी अॅपल फोन भारतातून निर्यात केले.

Read More