Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Cyber Crime: तुमच्याही फोनची स्क्रिन कोणी रेकॉर्ड करतंय का? जाणून घेण्यासाठी वाचा

How To Identify That Smart Phone Screen Is Recording: सायबर गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्क्रीन रेकॉर्डींग होय. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करून तुमची स्क्रीन तुमच्याही नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवतात.

Read More

Smartphone Tricks: तुमचा नंबर कोणालाही कळू न देता करू शकता फोन; कसे जाणून घेण्यासाठी वाचा

Smartphone Tricks: फक्त एका अँपच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमचा नंबर कळू न देता कॉल किंवा मेसेज करू शकणार आहात.

Read More

Smartphone Tricks: तुमच्याही स्मार्टफोनला वरच्या बाजूस जर छोटंसं होल असेल तर, जाणून घ्या त्याच्या भन्नाट फीचर्सबद्दल!

Smartphone Small Hole Uses: तुमच्याही स्मार्टफोनला जर वरील बाजूस छोटंसं होल असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही घरातील डिव्हाईस ऑपरेट करू शकणार आहेत.

Read More

Learn about BCC in Emails: ईमेलमधील 'BCC' कशासाठी वापरतात माहितीये का?

Learn about BCC in Emails: ईमेल करताना To आणि CC कशासाठी वापरतात हे जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मात्र बऱ्याच जणांना BCC नक्की काय आहे याबद्दल फारसे ठाऊक नाहीये. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Jio 5G Network: 5G च्या स्पर्धेत रिलायन्सची बाजी, एअरटेल कुठं आहे स्पर्धेत?

एअरटेलची 5G सेवा 18 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणखी 30 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. मात्र, जिओच्या तुलनेत एअरटेल 5G नेटवर्क कमी शहरांमध्ये पसरले आहे. वोडाफोन-आयडीया कंपनीने अद्याप 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू केली नाही.

Read More

WhatsApp Call साठी आता कस्टम रिंगटोन सेट करता येणार; अशी आहे प्रक्रिया

How to set custom ringtones for WhatsApp calls: व्हाट्सअँपचे भारतात जवळपास 2 अब्ज वापरकर्ते आहेत. नुकतेच व्हाट्सअँपने इनकमिंग कॉल आणि मेसेजसाठी कस्टम रिंगटोन सेट करण्यासंदर्भात नवीन अपडेट उपलब्ध करून दिले आहे.

Read More

Elon Musk : ‘तुमच्याकडे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा वेळ आहे,’ असं मस्क कर्मचाऱ्यांना का म्हणाले? 

Twitter India : ट्विटर कंपनीची भारतात दिल्ली, मुंबई, हैदराबाद इथं ऑफिसेस आहेत. पण, ती सगळी रिकामी करण्याचा सपाटा सध्या कंपनीने लावलाय. ही प्रक्रिया मागचे काही महिने सुरू असल्याचं बोललं जातंय. नेमकं काय सुरू आहे ट्विटर इंडियामध्ये?

Read More

Noise New Smartwatch Launch: नॉईजची दोन नवीन स्मार्टवॉच लाँच; परवडणाऱ्या किमतीसह फीचर्सही आहेत कमाल!

Noise ColorFit Pro 4 & ColorFit Pro 4 Max Smartwatch: नॉईज कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 'ColorFit Pro 4' आणि 'ColorFit Pro 4 Max' ही दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहेत.

Read More

Global cyber attacks: सायबर गुन्हेगारांची जगभर दहशत, भारतातील 'या' क्षेत्रांना सर्वाधिक धोका

2022 वर्षात जगभरात तसेच भारतामध्येही आरोग्य क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर होते. या क्षेत्रातील सरकारी, खासगी संस्थांमधील माहिती चोरण्याचा हॅकर्सकडून सर्वात जास्त प्रयत्न झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या हल्ल्यांमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Noise चे GPS सह स्मार्टवॉच लॉन्च, किंमत आहे 3 हजार रुपयांपेक्षा कमी

Noise ColorFit Pro 4 GPS मध्ये 240x284 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या घड्याळासोबत 22 मिमीचा सिलिकॉन पट्टा उपलब्ध असेल. घड्याळासह प्रदान केलेला GPS चालणे, धावणे, अंतर प्रवास इत्यादी दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

Read More

Best Tablets: 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 4 भन्नाट टॅब्स, फीचर्स जाणून घेण्यासाठी वाचा

Best Tablets: टॅबलेट आल्यामुळे तुम्हाला कुठेही बसून काम करण्याची मुभा मिळू लागली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्स असणाऱ्या आणि 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या टॅबबद्दल माहिती देणार आहोत.

Read More

Bhim UPI आणि Rupay debit card व्यवहारांच्या प्रोत्साहन रकमेवर GST भरावा लागणार नाही

गेल्या आठवड्यातच 2 हजार 600 कोटींची प्रोत्साहनपर योजना मंजूर करण्यात आली. आता Bhim UPI आणि Rupay debit card या व्यवहारांवर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेवर GST आकारला जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More