Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Amazon Discount Offers : 60 हजार रुपये किंमतीचा Lenovo लॅपटॉप 20 हजारात रुपयांत खरेदी करू शकता, 'या' ऑफर्ससह

Amazon Discount Offers : जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. Amazon वर Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 हा लॅपटॉप खरेदी करण्यावर तुम्हाला बंपर डिस्काउंट मिळू शकतो.

Read More

WhatsApp message edit: आता चुकीला माफी! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार

व्हॉट्सअ‍ॅप युझर्सला मेसेज सेंड केल्यानंतरही एडिट करता येणार आहे. हे नवं फिचर मेटा ने लाँच केले आहे. त्यामुळे आता जर मेसेज पाठवताना काही चूक झाली तर मेसेज डिलिट करायची गरज नाही. तुम्ही मेसेज एडिट करून पुन्हा पाठवू शकता. काय आहे हे फिचर कसा मेसेज एडिट करता येईल त्याची माहिती घ्या.

Read More

Amazon Sale : Amazonचा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू, सॅमसंग आणि रेडमी स्मार्टफोनच्या खरेदीवर भन्नाट सूट

Amazon Sale : Amazon वर पुन्हा एकदा ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेल सुरू झाले आहे. या सेलमध्ये सॅमसंग आणि रेडमी स्मार्टफोनच्या खरेदीवर मोठी सूट देण्यात आली आहे.

Read More

Realme चा 29 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 699 रुपयात! जाणून घ्या ऑफर…

Realme 10 Pro Plus स्मार्टफोन त्याच्या मूळ किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत, म्हणजेच 699 रुपयांना खरेदी करता येणार आहे. सध्या मोबाईल फोन खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे फोनची किंमत खूपच कमी झाली आहे. तुम्ही Realme 10 Pro Plus फक्त Rs.699 मध्ये कसा खरेदी केला जाऊ शकतो हे जाणून घ्या सविस्तरपणे!

Read More

Flipkart Big Bachat Dhamal सेलमध्ये सॅमसंगचा हा मोबाईल फोन मिळतोय चक्क 50% सवलतीत...

फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेलमध्ये एक लाख रुपये किमतीचा हा सॅमसंग Galaxy S22 Plus स्मार्टफोन तुम्ही फक्त 22,000 रुपयांना खरेदी करू शकता! काय म्हणता विश्वास बसत नाहीये? परंतु ही बातमी अगदी खरी असून, या धमाकेदार ऑफरचा लाभ तुम्ही स्टॉक शिल्लक असेपर्यंतच घेऊ शकता, हे विसरू नका! तेव्हा ही ऑफर आणि स्टॉक संपण्याआधी मोबाईल खरेदी करा. त्याआधी या मोबाईल्सचे फीचर्स जाणून घ्या...

Read More

BGMI Return to India: 'बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया गेम'चा थरार पुन्हा सुरु होणार, केंद्र सरकारने BGMI वरील बंदी उठवली

BGMI Return to India: बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया (BMGI) या गेमवरील निर्बंध केंद्र सरकारने हटवले आहेत. लवकरच BMGI भारतात पुन्हा सुरु होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.आक्रमक आणि युद्धाचे द्वंद दाखवणारा बॅटलग्राउंड मोबाइल इंडिया हा तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय गेम आहे. वर्षभराच्या बंदीनंतर हा गेम पुन्हा सुरु होणार आहे.

Read More

Twitter: ट्विटरने दिले YouTube ला आव्हान! ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्सला 2 तासांचा व्हिडिओ अपलोड करता येणार

Twitter: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला जास्तीत जास्त युजर फ्रेंडली करण्यासाठी टेक कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. लॉंग व्हिडिओ सेवेत YouTube ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरने कंबर कसली आहे. ट्विटरचे सर्वोसर्वा एलन मस्क यांनी ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्ससाठी एका खास वैशिष्ट्याची घोषणा केली आहे.

Read More

Amazon Layoff : ई-कॉमर्स कंपन्यांना मंदीची झळ! अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले

Amazon Layoff : अमेरिकेतील नोकर कपातीचे लोण आता भारतात देखील पसरु लागले आहे. ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉनने भारतात 500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचचले आहे.नजिकच्या काळात सर्वच विभागांत नोकर कपातीचे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.त्यामुळे अ‍ॅमेझॉनमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Read More

Redmi K50i 5G या स्मार्टफोनसाठी Amazonवर भन्नाट ऑफर, तब्बल 11 हजार रुपयांची सूट

तुम्ही आजच Redmi K50i ऑर्डर करू शकता. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे आणि तुम्ही 34 टक्के डिस्काउंटनंतर 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच इतर अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत.

Read More

No Salary Increment: मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना यंदा पगारवाढ नाही

Microsoft Employees Salary: मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांकरीता एक वाईट बातमी आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे यावर्षी कंपनीने कर्मचाऱ्यांना पगारवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Airtel One Year Hit Plan: प्रति महिना केवळ 150 रुपयांत एअरटेलचा सुपरडुपर प्लॅन

Airtel Annual Plan At 1799: एअरटेल कंपनीने वर्षाला 1,799 रुपयांचा प्लॅन ग्राहकांकरीता आणला आहे. ज्याचा मासिक खर्च केवळ 150 रुपये येतो आणि त्यातून ग्राहकांना वर्षभर कॉलिंग, इंटरनेट डेटा, एसएमएसचाही लाभ मिळणार आहे.

Read More

Elon Musk Step Down As Twitter CEO: एलन मस्क यांचा ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा

Elon Musk Step Down As Twitter CEO: ट्विटरला अखेर नवीन सीईओ पदाचा उमेदवार सापडला असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून सीईओची निवड प्रक्रिया सुरु होती. आता योग्य उमेदवार सापडला असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. येत्या सहा आठवड्यात ट्विटरला नवीन सीईओ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More