Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What are the types of crop loans?: क्रॉप लोनचे प्रकार कोणते?

What are the types of crop loans?: शेतकऱ्याला पीक वाढवताना अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, मात्र भांडवला अभावी हे खर्च भागवणे शेतकऱ्याला शक्य होत नाही. पीक उत्पादना दरम्यान बाजारातून बियाणे, खते खरेदी करून यंत्रसामग्री खरेदी करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्याला कर्ज घ्यावे लागते.

Read More

money saving tips on home loan: गृहकर्ज घेताय? पैसे कसे वाचतील घ्या जाणून..

money saving tips on home loan: स्वत:चे घर घ्यावे असावे असे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. या स्वप्नपूर्तीसाठी अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागतो. बचत करावी लागते. सोबतच घर घेताना बहुतेकदा कर्जही घ्यावे लागते. होम लोन (गृह कर्ज) घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात, जे तुम्हाला खर्चात टाकू शकतात किवा यामुळे तुमची पैशाची बचत होऊ शकते. होम लोन घेताना पैशाची बचत करणाऱ्या या टिप्स जाणून घ्या.

Read More

NABARD Dairy Farming Scheme: जाणून घ्या, काय आहेत नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना ?

NABARD Dairy Farming Scheme 2022: देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, देशातील ग्रामीण भागातील लोकांना दुग्धव्यवसाय आयोजित करण्यासाठी सरकारकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

NABARD Organization: नाबार्ड संस्था कोणासाठी काम करते?

NABARD Organization: नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agricultural and Rural Development). नाबार्ड भारतीय कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हाच त्याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली, कार्य काय आहे? हे जनऊन घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Central Education Loan Interest Subsidy Scheme: जाणून घ्या, केंद्रीय शैक्षणिक कर्ज व्याज अनुदान योजनेबद्दल

Central Education Loan Interest Subsidy Scheme: भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे, जेणेकरून ते तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतील आणि त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरीच्या योग्य संधी मिळू शकतील. याबाबत सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

A Loan Or Liquidating Your Assets? अचानक पैशांची गरज लागल्यास कर्ज काढावे की गुंतवणूक मोडावी, वाचा सविस्तर

A Loan Or Liquidating Your Assets? When we need cash:काही वेळा आपल्याला अचानक पैशाची गरज निर्माण होते. यावेळी कर्ज घेण्याचा पर्याय तर आपल्यासमोर असतो. पण त्याचवेळी आपण यापूर्वी केलेली गुंतवणूकही आपली निर्माण झालेली पैशाची गरज पूर्ण करू शकते. मात्र, आपली गुंतवणूक मोडणे किवा कर्ज घेणे हा निर्णय घेणे इतके सहजही नसते. त्यासाठी वेगवेगळ्या मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.

Read More

CIBIL Score & Mortgage Loans: तारण कर्जासाठी सिबिल स्कोअर आवश्यक आहे का?

CIBIL Score & Mortgage Loans: सिबिल स्कोअर हा कर्ज आणि आर्थिक पत ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. जो आपल्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्याच्या वेळी बँक किंवा फायनान्स कंपनी विचारात घेते आपल्या कर्ज परतफेड करण्याच्या वर्तनाचा हा एक अंकात्मक सारांश म्हणजे सिबिल स्कोअर. हाच सिबिल स्कोअर तारण कर्जासाठी आवश्यक आहे का? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Read More

What Are The Rule Of Mortgage Loan? तारण कर्जाचे नियम आणि डिटेल्स माहित करून घ्या

What Are The Rule Of Mortgage Loan?: तुम्हाला जर तारण कर्ज घ्यायचे असेल त्याबाबतीत असलेले नियम आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तारण कर्जाच्या बाबतीत रूल्स आणि डिटेल्स जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

What is a mortgage loan? तारण कर्ज म्हणजे काय?

What is a mortgage loan: तारण कर्ज हे देखील इतर कर्जासारखे आहे. घर किंवा मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले तर त्याला तारण कर्ज असे म्हणतात.

Read More

Loan vs Mortgage: मुख्य फरक जाणून घ्या

Mortgage or Loan: बहुतांश लोकांना नेहमी कर्ज आणि तारण यात संभ्रम निर्माण होत असतो. आपण "कर्ज" आणि "तारण" हे शब्द एकमेकांच्या बदल्यात वापरताना पाहतो. परंतु या दोघांमध्ये खूप फरक आहे, त्याबाबत अधिक माहिती हवी असेल तर हा लेख वाचा.

Read More

Education loan परत करण्यास अडचण येत आहे का? तुम्ही वापरा हे सोपे मार्ग

Education loan: एज्युकेशन लोन व्यतिरिक्त, इतर अनेक मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही उच्च शिक्षणासाठी निधीची आवश्यकता पूर्ण करू शकता. या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्हाला लोन घ्यायची गरजच पडणार नाही किंवा मग कमी लोन घ्याव लागेल. (Difficulty in repaying education loans)

Read More

सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज म्हणजे काय?

Secured and unsecured loan : बॅंकेकडून दोन प्रकारचे कर्ज दिले जाते. पहिले सुरक्षित कर्ज म्हणजेच Secured Loan आणि दुसरं असुरक्षित कर्ज म्हणजे Unsecured Loan. कर्ज घेण्यापूर्वी याबद्दल अधिक जाणून घेणं फायद्याचं ठरू शकेल.

Read More