Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Goat Farming Business Loan : शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 'या' बँका देतात कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

Goat Farming Business Loan : शेळीपालन कर्ज हे एक प्रकारचे खेळते भांडवल कर्ज आहे जे शेळीपालन व्यवसायासाठी वापरले जाऊ शकते. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही रक्कम आवश्यक असते. तर जाणून घेऊया, शेळीपालनासाठी कोणत्या बँक कर्ज देतात?

Read More

Paytm loan facility: व्यापाऱ्यांसह ग्राहकांना कर्ज सुविधा देण्यासाठी पेटीएमचा श्रीराम फायनान्ससोबत करार

Paytm loan facility: व्यापारी तसंच ग्राहकांना कर्जाची सुविधा पुरवण्यासाठी त्याचबरोबर इतर आर्थिक सेवा देण्याच्या हेतूने पेटीएमनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. वित्तीय सेवा देणाऱ्या श्रीराम फायनान्ससोबत कंपनीनं करार केला आहे. या भागीदारीमुळे ग्राहकांना कर्जासंबंधी विविध सेवा पुरवण्यात येतील.

Read More

Overdraft loan: सॅलरी अकाउंटवर घेऊ शकता ओव्हरड्राफ्ट लोनचाही फायदा, कसा घ्यावा सुविधेचा लाभ?

Overdraft loan: सॅलरी अकाउंट असेल तर ओव्हरड्राफ्ट लोनचा फायदा घेता येतो. ही सुविधा सॅलरी अकाउंटवर उपलब्ध असते. नोकरदार असलेल्या सामान्य माणसाला कधी तरी अशी वेळ येते, जेव्हा त्याला कर्ज घ्यावं लागतं किंवा मित्रांकडून मदत घ्यावी लागते. अशावेळी ओव्हरड्राफ्ट लोनची मदत नक्कीच होऊ शकते.

Read More

Pre-approved Loan: प्री-अप्रूव्ह लोन म्हणजे काय? लोन ऑफर स्वीकारताना काय काळजी घ्यावी?

प्री अप्रूव्ह्ड लोन हे इतर सर्वसामान्य कर्जाप्रमाणेच असते. मात्र, हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही वित्तसंस्थेकडे जात नाहीत. तर वित्तसंस्था तुमच्यापर्यंत कर्जाची ऑफर घेऊन येते. प्री अप्रूव्ह्ड म्हणजेच बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार असते. मात्र, कोणालाही प्री अप्रूव्ह्ड लोन ऑफर मिळत नाही.

Read More

Business Loan for Women : कोणत्या बँका महिलांना व्यावसायिक कर्ज देत आहेत? माहित करून घ्या

Business Loans for Women : व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेऊया, सवलतीच्या व्याजदरात महिला उद्योजकांसाठी असलेल्या टॉप कर्ज योजना आणि बँकांबद्दल सविस्तर माहिती.

Read More

SBI Stree Shakti Loan Scheme : महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते, SBI स्त्री शक्ती कर्ज योजना

SBI Stree Shakti Loan Scheme : देशातील महिलांना स्वावलंबी बनविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबविते. अशाच एका योजनेद्वारे महिलांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्त्री शक्ती कर्ज योजना सुरू केली आहे.

Read More

RBI on Wilful Defaulters: थकबाकीदारांच लोन RBI माफ करणार, 3.50 लाख करोड रुपयांचं होणार नुकसान!

आरबीआयने देशभरातील बँकांना आणि वित्तीय सुविधा देणाऱ्या संस्थांना एक पत्र लिहिले आहे. यानुसार विलफुल डिफॉल्टर्स (Wilful Defaulters) आणि फ्रॉड अकाउंट (Fraud Account) असलेल्या थकबाकीदारांकडून ते देऊ शकत असतील तितके पैसे घ्या आणि त्यांचे खाते बंद करा असे म्हटले आहे. काय म्हणता, आरबीआय असं काही करू शकते यावर तुमचा विश्वास बसत नाहीये? परंतु हे अगदी खरं आहे.

Read More

RBI : आता डिफॉल्टरलाही मिळणार कर्ज, RBI च्या 'या' निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा

RBI : जर तुम्ही काही कारणास्तव बँकेचे कर्ज बुडवले असेल आणि विलफुल डिफॉल्टरच्या कॅटेगरीत आला असाल, तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी आहे. जाणून घ्या, सविस्तर

Read More

Low CIBIL Score : क्रेडिट स्कोअर कमी आहे तरीही कर्ज मिळवू शकता, त्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Low CIBIL Score : जर तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स वापरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्या टिप्स कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Impact of Loan Settlement: तुम्ही कर्ज घेतलं आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान!

Impact of Loan Settlement: आर्थिक अडचण असेल त्यावेळी कर्ज घेतलं जातं. हे कर्ज घेत असताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कर्ज घेतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याविषयी माहिती घेऊ...

Read More

Loan Closing Documents: कर्जाची परतफेड केल्यावर बँकेकडून कुठली कागदपत्रे घ्यावीत?

तुमचे कर्ज खाते बंद झाले, तुम्ही तुमच्या संपत्तीची कागदपत्रे ताब्यात घेतली म्हणजे तुमचं काम संपलं असं नाही. तुम्हांला आणखी काही महत्वाचे सर्टिफिकेट बँकेकडून ताब्यात घ्यायचे असतात. नो ड्युज सर्टिफिकेट (NDC) आणि लोन क्लोजर सर्टिफिकेट (Loan Closer Certificate) बद्दल या लेखात जाणून घेऊया...

Read More

Education loan for girl students: पैशांच्या अडचणींमुळे शिक्षणात अडथळा? जाणून घ्या शैक्षणिक कर्ज मिळवून देणारे पर्याय

Education loan for girl students: शिक्षण घेण्याची, विविध कोर्सेस करण्याची इच्छा असली तरी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना हे शक्य होत नाही. पैशाच्या टंचाईमुळे एक तर शिक्षण अर्धवट सोडावं लागतं किंवा तुलनेनं कमी खर्च असणाऱ्या शैक्षणिक पर्यायाचा विचार करावा लागतो. पण आता असं करण्याची गरज नाही.

Read More