Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Instant Loan: झटपट लोन मिळवण्याचे 5 मार्ग जाणून घ्या

How To Get Instant loan: आयुष्यात प्रत्येकावर अशी वेळ येते, जेव्हा पैशांची प्रचंड गरज भासते. परंतु, अशावेळी कोणाकडून पैसे उधार घेणे देखील आता सोपे राहिले नाही. मग तुमच्याकडे दोनच मार्ग उरतात. एक म्हणजे बँकेकडून किंवा इतर कोणाकडून कर्ज घेणे. अशावेळी झटपट लोन मिळवण्याचे 5 मार्ग कोणते? ते आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Baahubali Film Finance Story: बाहुबली चित्रपटासाठी निर्मात्याने 24 टक्के व्याजाने घेतले होते 400 कोटींचे कर्ज

Baahubali Film Making Finance Story : दक्षिणेतील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बाहुबली' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला. बाहुबली भाग 1 आणि बाहुबली भाग 2 या दोन्ही चित्रपटांनी मिळून 1000 कोटींहून अधिक व्यवसाय केला. परंतु तुम्हाला माहिती आहे का? निर्मात्यांनी हा चित्रपट तयार करण्यासाठी बँकेकडून 400 कोटींचे कर्ज घेतले होते, तेही सर्वाधिक 24 % व्याजदराने घेतले होते.

Read More

RBI on Loan Account: लोन फेडल्यानंतर ग्राहकांना संपत्तीची कागदपत्रे मिळण्यास विलंब नको, RBIच्या बँकांना सुचना

कर्ज खाते बंद झाल्यानंतर कर्जदारांना त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे लवकरात लवकर मिळावी यासाठी आरबीआयने कालमर्यादा ठरवावी असा अहवाल RBI ला प्राप्त झाला आहे. निश्चित केलेल्या वेळेत खातेदारांना त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे न मिळाल्यास बँकेकडून दंड आकारण्याची देखील शिफारस या अहवालात करण्यात आली आहे

Read More

Easy Loan on Insurance Policy: विमा पॉलिसीवर सहज मिळणार कर्ज, केवळ काही गोष्टींची घाई करु नका

How To Get Easy Loan : कर्जाची गरज सगळ्यांनाच पडते. मात्र, कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करतांना सर्व सामान्य माणसाच्या नाकी नावू येते. त्यामुळे तुम्ही बँका किंवा बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.

Read More

Home Loan: स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग या बँकांचे होम लोनचे रेट नक्की तपासा

Home Loan: अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More

IRDAI Rule: जीवन विमा पॉलिसीवरील कर्ज क्रेडिट कार्डद्वारे फेडता येणार नाही - IRDAI

IRDAI Rules About Policy Loans : आपण अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डचा वापर करतो. आपल्या जवळ पैसे उपलब्ध नसले की, ती वेळ भागवून नेण्यास अनेकदा क्रेडिट कार्ड मदतीला येते. मात्र आता इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने क्रेडिट कार्डचा वापर करून विमा पॉलिसीवरील कर्जाची परतफेड करण्याची सुविधा बंद केली आहे.

Read More

Loan on FD: आर्थिक अडचण असेल तर FD मोडण्यापेक्षा 'हा' पर्याय नक्की वापरा

Loan on FD: बँकेतील एफडी (FD) हा सर्वात जुना आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखला जातो. आपल्यापैकी अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. बऱ्याच वेळा आर्थिक अडचण निर्माण झाली की, लोक हीच एफडी मोडून आर्थिक अडचण सोडवतात. मात्र तसे करण्याऐवजी बँकेकडून एफडीवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. ज्याचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.

Read More

Things to Check Before Taking Loan: कर्ज घेतल्यानंतर होणारा मनस्ताप टाळण्यासाठी आधी 'या' गोष्टी नक्की तपासा

Things to Check Before Taking Loan: प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी कर्ज घेण्याची गरज भासत असते. मासिक पगारावर नोकरी करणाऱ्या नोकरदार वर्गाला तर अनेक गरजा भागविण्यासाठी कर्जाचीच मदत घ्यावी लागते. मात्र हे कर्ज घेतांना आपण सारासार विचार करतो का? जर का आपण तसे करीत नसेल, तर मग आपल्यावर मनस्ताप करण्याची वेळ येऊ शकते.

Read More

Loan Incentives to women : महिला कर्जदाराला बँकाकडून व वित्तसंस्थाकडून मिळतात ‘या’ विशेष सवलती

Loan Incentives to women : महिलांना सगळीकडे समान संधी मिळाव्यात, महिला सक्षमिकरणावर भर दिला जावा यासाठी सरकार कडून विशेष प्रयत्न केले जातात. या समाजिक समानतेमध्ये आर्थिकरित्या सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी बँका व अन्य वित्त संस्थासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात.

Read More

Personal Loan Negotiations : स्वस्तात वैयक्तिक कर्जं मिळवण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी करा

Personal Loan Negotiations : अनेकदा तातडीने पैसा उभा करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक कर्जाचा आसरा घ्यावा लागतो. पण, त्यावरील व्याजदर इतर कर्जापेक्षा जास्त असतात. असं असताना उपलब्ध पर्यायांमधून स्वस्तात मस्त वैयक्तिक कर्ज कसं मिळवायचं?

Read More

Loan Recovery Harassment: कर्ज वसूली एजंटच्या त्रासापासून कसा बचाव कराल? आरबीआयची नियमावली काय सांगते?

कर्जाचे हप्ते वेळेवर चुकवले नाही तर वित्तीय संस्था एजंटद्वारे कर्जवसूली करण्याचा प्रयत्न करते. मात्र, असे करत असतानाही कर्जदाराला मानसिक त्रास दिला जातो. धमकी, शिवीगाळ, सतत फोन, मेसेज केले जातात. या त्रासाला कंटाळून अनेक कर्जदार जीवनही संपवतात. मात्र, या प्रकाराची आरबीआयने गंभीर दखल घेण्यास सुरुवात केली आहे. एजंट त्रास देत असेल तर या लेखात दिलेल्या पर्यायाद्वारे तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता.

Read More

Home Loan Documents: गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे मागून घ्या नाही तर कर्ज बंद होणार नाही!

Home Loan Documents: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेत जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर बॅंकेकडून तसे लिहून घेणे गरजेचे आहे. कर्ज पूर्ण फेडल्याचे बॅंकेकडून सर्टिफिकेट मिळते. ते जर तुमच्याकडे नसेल तर अधिकृतरित्या तुमचे कर्ज बंद होणार नाही.

Read More