Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Karz Mukt Bharat अभियान नेमके आहे काय? जाणून घ्या सविस्तर

कर्जबाजारी लोक कर्जाच्या गर्तेत इतके बुडतात की ते कधीकधी आत्महत्या करतात, नैराश्यात जातात, दारूच्या आहारी जातात. कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते मात्र कर्जवसुली करणाऱ्या बँकांचे व्यवहार त्यांच्या प्रति ठीक नसतात म्हणून ते असा मार्ग पत्करतात. अशा व्यक्तींना या सर्वांपासून परावृत्त करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याने अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले आहे.

Read More

Loan Repayment : कर्जदारांकडून दंडात्मक व्याज वसूल करता येणार नाही, RBI चे निर्देश

‘दंडात्मक व्याज’ वसुलीच्या नावाखाली अतिरिक्त महसूल गोळा करणे चुकीचे आहे अशा स्पष्ट शब्दात RBI ने आपली भूमिका जाहीर केली आहे. तसेच कर्ज वसुली करताना बँकांनी पक्षपातीपणा करू नये असे देखील आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेकडून MCLR रेटमध्ये वाढ; सर्व प्रकारची कर्जे होणार महाग

Axis MCLR Rate: ॲक्सिस बँकेने एमसीएलआर रेटमध्ये वाढ केल्याने ॲक्सिस बँकेची सर्व प्रकारची कर्जे महागणार आहेत.

Read More

Poultry Farm Loan: पोल्ट्री सुरु करण्यासाठी 50 लाखापर्यंतचे कर्ज तेही 50% सबसिडीवर, जाणून घ्या प्रोसिजर

Poultry Farm Loan: ग्रामीण भागातील अनेकांना शेतीसोबतच जोडधंदा करण्याची इच्छा असते. पण अनेकदा शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने ते राहून जातं. सरकारकडून अनेक व्यवसायांसाठी मदत दिली जाते. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंतचे कर्ज देत आहेत.

Read More

Loan Repayment: कर्ज वसुली करताना बँकांना मनमानी कारभार करता येणार नाही, अर्थमंत्र्यांचे निवेदन

अनेक ठिकाणी बुडीत कर्ज थकबाकीदारांशी व्यवहार करताना बँक कर्मचारी शेतकऱ्यांशी दुर्व्यवहार करतात अशा तक्रारी देशभरातून आल्या आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचेही प्रकार घडले आहेत. यावर प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी देखील आपत्ती जाहीर केली आणि असे प्रकार कदापीही खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले.

Read More

Tractor Loan : ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून लोन कसे मिळवू शकता? जाणून घ्या

Tractor Loan : देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवते. अशाच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेनुसार, SBI शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देते.

Read More

Holiday Loan: भारतातील प्रत्येक पाचवा व्यक्ती करतोय लोन घेऊन सुट्टी साजरी

Indian Celebrates Holidays: आतापर्यंत आपण गरज भासल्यास लोन घेणाऱ्यांबाबत ऐकले होते. परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये अशा लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे, जे त्यांचे छंद पूर्ण करण्यासाठी लोन घेत आहेत. होय, भारतातील प्रत्येक पाचवा व्यक्ती लोन घेऊन सुट्टी साजरी करतोय.

Read More

DG Loan Scheme : डीजी लोन सुविधेच्या माध्यमातून पोलिसांना मिळणार हक्काच्या घरासाठी कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

DG Loan Scheme : पोलिसांचे वर्षानुवर्षे स्वस्त घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पोलिसांना लवकरच स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना एकमताने सांगितले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली डीजी लोन सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली.

Read More

Repay Loan: प्रत्येक महिन्याला EMI भरण्याचा कंटाळा आला असेल, तर असा करा कर्जाचा भार कमी

How To Pay EMI: आजच्या काळात मनुष्य प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी कर्ज घेतांना दिसतो. कर्ज घेणे फार सोपे वाटते. परंतु, त्याची परतफेड करतांना ग्राहक त्रासून जातो. तुम्हालाही जर का प्रत्येक महिन्यात EMI भरण्याचा कंटाळा आला असेल, तर कर्जाचा भार कमी करण्यासाठी काही गोष्टी जाणून घ्या.

Read More

Loan Subsidy : पीएम आवास योजनेमध्ये गृहकर्जावर सब्सिडी कशी मिळवू शकता? माहित करून घ्या

Loan Subsidy : पीएम आवास योजनेत होम लोनवर तुम्हाला सब्सिडी मिळू शकते. ती कशी मिळवायची? कोणते कागदपत्रे लागतात? ते जाणून घ्या.

Read More

Loan For CA : चार्टर्ड अकाउंटंटसाठी व्यावसायिक कर्ज; बजाज फिनसर्व्हकडून 40.5 लाखापर्यंतच्या कर्जाची योजना

बजाज फिनसर्व्हची उपकंपनी असलेल्या बजाज मार्केट्सने खास चार्टर्ड अकाउंटंटसाठी परवडणारे व्यावसायिक कर्ज उपलब्ध केले आहे. बजाज मार्केट्सकडून चार्टर्ड अकाउंटंटना 40.5 लाखापर्यंतचे व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी फायनान्स कंपनीकडून वार्षिक 14% व्याजदर आकारला जातो.

Read More

Think Tank Survey: देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी देतात बँकांना पसंती; पोस्टात करतात 'इतके' लोक गुंतवणूक

Think Tank Survey: पीपल रिसर्च ऑन इंडियाज कंझ्यूमर इकॉनॉमी (PRICE) नामक थिंक टॅंक कंपनीने भारतातील लोकांच्या गुंतवणुकी संदर्भात एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार देशातील तीन चतुर्थांश लोक गुंतवणुकीसाठी बँकांना पसंती देतात. तर पोस्टात गुंतवणूक करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. याशिवाय घेतलेले कर्ज कोणत्या गोष्टीसाठी खर्च केले जाते, याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.

Read More